ह्या मुलीचे करावे तितके कवतुक मुलीने बनवले खूपच आगळेवेगळे अंडरगारमेंट

0
96
Loading...

आजच्या काळात जगभरात महिला शी होणारे अत्याचार हे वाढतच जात आहे आम्ही नेहमी पाहत आणि ऐकत असतो कि कुठे ना कुठे महिला सोबत अत्याचार किंवा विनयभंग सारखे प्रकार घडत असतात महिला वरील याच अत्याचारा वर आळा घालण्यासाठी मैनपुरी मधील एका विध्यार्थिनी ने एक आगळेवेगळे अंडरगारमेंट बनवले आहे .मुल रूपाने फर्रुखाबाद  गांव च्या  नगला सबल निवासी बीएससी फाइनल ईयर मधील विध्यार्थिनी शिणू कुमारी सध्या मैनपुरी मध्ये राहते

Loading...

अंडरगारमेंट  मध्ये लावले आहे  सेंसर आणि  ऑडियो रिकॉर्डर

या बद्दल जेव्हा शिणू कुमार शी बोलले गेले तेव्हा तिने सांगितले कि आत ब्लेड प्रुफ कापडाचा वापर केला आहे आणि याला सहजा सहजी फाडले किंवा कापले जावू शकत नाही आणि तसेच त्यामध्ये सेन्सर लावले आहे ज्याद्वारे वाईट प्रसंगी पोलिसांना सूचना मिळते आणि तसेच त्यामध्ये एक विडीवो  रिकॉर्डर पण आहे ज्याद्वार आवज रेकॉर्ड होऊ शकते

 

Loading...

केंद्रीय महिला आणि  बाल विकास मंत्री ने केली प्रशंसा

शिणू कुमार ने सांगितले कि आपले हे प्रयोग केंद्रीय महिला आणि  बाल विकास मंत्री मेनका गांधी जवळ याचे प्रदर्शन केले आहे आणि केंद्रीय मंत्री ने याची प्रशंसा पण केली

Loading...