कैंसर पासून बचाव करायेचा असेल तर आपल्या जीवनात हे करा बदल व पोस्ट शेअर करा

0
876
Loading...

कैंसर चे नाव ऐकतात लोक घाबरतात आणि त्या आजाराच्या परिणामाला विचार करूनच घाबरतात.पण आज च्या जीवन शैलीत याचे उपचार करणे थोडे सोपे झले आहे पण काही वेळा याचे लक्षण तेव्हा कळतात जेव्हा त्याचे उपाय करने अशक्य होते .आणि या आजाराला तीच्या सुरुवातीच्या काळातच ओळखणे खूप कठीण जात असते .आणि जेव्हा याची ओळख होते तेव्हा तोपर्यंत खूप उशीर झालेले असते आणि या वळेस मग उपचार पण काही कामाचे नाही ठरत . आणि अश्या परिस्थितीत हेच महत्वाचे असते कि सुरुवातीलाच काळजी घेणे बरे तर मग चला आम्ही आपल्याला सांगू याचे काही महत्वपूर्ण उपाय .

Loading...


आजकालची आधुनिक पिढी स्मोकिंग करणे खूप पसंद करत चालली आहे. आणि हेच शौक मग सवय बनून जाते जे कि शरीरासाठी धोक्याचे असते .यामुळे फेप द्याचे चे आणि महिलांना स्तनाचे कैन्स्र्र होऊ शकतात आणि म्हणून जर तुम्हाल या सारख्या रोगापून वाचायचे असेल तर स्मोकिंग सोडून द्या .आणि तसेच त्याच्या सोबत अल्कोहोल पण घेतले जाते ज्यामुळे कैन्सर चे प्रमाण अधिकच वाढते जर तुम्ही खूपच काळापासून अल्कोहोल घेत असाल तर तुम्हाला स्तन कैन्सर सर्वा इकल कैन्सर आणि फेपडे चे कैन्सर होऊ शकते आणि लिवर कैन्सर पण होऊ शकते .त्यामुळे अल्कोहोल सोडलेले बरे .


कैन्सर साठी जेवण पण काही प्रमाणात जबाबदार ठरू शकते विषाणुजन्य खाद्य पदार्थ खाल्याने कैन्सर ची शक्यता वाढते म्हनून अश्या परिस्थितीत जरुरू आहे कि जेवण खाणे पिणे याच्याकडे योग्य लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या जेवणात ताजे फळभाज्याचा जास्ती वापर करत जावा .


आणि हे तर तुम्हाल अमाहीतच आहे कि लठ्ठपणा बहुतेक रोगा चे कारणे असते आणि विशेष करून जाड महिलांना सर्वाइ कल चे कैन्सर होण्याची जास्त शक्यता असते म्हणून जर आपले वजन जास्त असेल तर आपल्याला कमी करण्याची गरज आहे .


स्वस्थ राहायसाठी नेहमी एकटीव राहणे खूप गर जेचे आहे कारण यामुळे तुमचे वजन नियंत्रित आणि स्तन कैंसर तसेच फेफडे कैंसर, मलाशय कैंसर आणि किडनी कैंसर ची शक्यता कमी असते म्हणून आपल्याला दरोज सकाळी व्यायाम केले पाहिजे नियमित व्यायाम कैंसर पासून वाचवू शकतो .

Loading...


तस तर थोडे से उन शरीरासाठी बरे असते पण जास्त उन शरीरासाठी घटक पण असते सूर्य च्या युवी किरण मुळे स्कीन चे कैंसर होऊ शकते त्यामुळे जास्त गरम उनात बाहेर निघणे टाळावे .

नारळाचे पाणी पिल्याने शरीरातील विषाक्त पदार्थ सहजतेने बाहेर निघून जातात आणि कैन्सर पासून बचावासाठी हि मधील शुद्धता खूपच महत्वाची आहे म्हणून जर तुम्हाला कैंसर पासून वाचायचे असेल नारळाचे पाणी नियमित प्या .

Loading...