सडक वर भिक मागणारा हा माणूस काही मामुली नाही याच्याबद्दल जाणून हैराण व्हाल

0
1401
Loading...

खूप माणसे असे आहेत कि ते खूप मोठे यश गाठतात आणि मानाने खूप कमकुवत असतात .आणि याचा अंदाज तुम्ही पडद्यावर बसलेल्या या कलाकाराच्या शब्दावरून लाऊ शकता .आणि यावरच आज आम्ही आपल्याला आज एक अस उदाहर देणार आहोत कि जे पाहून तुमहाला विश्वास नाही बसणार .पण हे सत्य आहे .या दरम्यान सोशल मिडिया वर एक फोटो खूप वायरल होत आहे ज्यामध्ये एक अंग्रेज सारख दिसणार माणूस सड कवर बसून भिक मागून जेवण करताना दिसत आहे .

Loading...

या फोटोत ला शेअर करताना असे मन्ह्ले आहे कि दिसायला तर हे माणूस नाग्रेज दिसत आहे पण अस भिक मागून का जेवण करत असेल तो असे का जेवण करत असेल ? तर चला मग आम्ही आपल्याला सांगू कि हे नेमक काय आहे ते .

होय हा माणूस दुसर्या देशातील आहे आणि याच नाव ज्या द्रेज आहे आणि हे बेल्जियम चा आहे आणि या काळी हे एक अर्थ् शास्त्री मनून भारतात काम् करत आहे आणि तो रांची मध्ये यु निवार्सिटी  मध्ये शिक्षक मानून काम करत आहे आणि तसेच तो सर कार साठी एक अर्थ सुधारक मनून पण काम करत आहे काही दिवसापूर्वी जेव्हा काही लोक मान्रेगा साठी आंदो लन करायला आले होते त्यांच्या सोबत तो धरण्यावर बसला होता आणि त्यांच्या सोबत काही वेळ घातले .

Loading...

त्याच दरम्यान जेव्हा गुरुद्वारे हून जेवण आले तेव्हा ते पण तेथेच जेवण करायला बसले आणि जेव्हा लोकांना कळले कि हे एक नामवंत अर्थ शास्त्री आहे तेव्हा सर्व जन त्यांचे फोटो घेऊ लागले आणि मग त्यांची हि फोटो सोशल मिडिया वर वायाराल झाली .

Loading...