अल्लू अर्जुन ची गर्लफ्रेंड दिसते खूपच सुंदर व बोल्ड पहा फोटोज

0
105
Loading...

अल्लू अर्जुन एक खूपच फेमस सुपरस्टार एह्त आणि ते आपल्या दमदार अक्टिंग आणि अदाकारी मुले ओळखले जातात नुकतेच त्यांची एक फिल्म डीजे रिलीज झाली आहे आणि या फिल्म ने पण खूपच धमाल माजवली आहे पडद्यावर .आणि तसेच वर्ष २०१६ मध्ये आलेली फिल्म सारायनायडू रिलीज झाली होती हि फिल्म ५० करोड मध्ये बनली होती आणि या फिल्म ने बॉक्स ऑफिस वर १२७ करोड ची कमाई केली होती
अल्लू अर्जुन ने आपल्या करियर ची सुरवात गंगोत्री या फिल्म पासून केली होती .अल्लू अर्जुन च्या पत्नी चे नाव स्नेह आहे आणि ती दिसायला खूपच जास्त सुंदर आहे आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि अल्लू अर्जुन आणि स्नेहा ने मार्च २०१६ मध्ये हैद्राबाद मध्ये खूपच चांगल्या प्रकारे लग्न केले होते .

एका इंटरवयू दरम्यान अल्लू अर्जुन ने म्हणले कि स्नेह सोबत पहिली भेट त्यांच्या मित्राच्या लग्नात झाली आणि मग तेथूनच त्यांची मैत्री झाली .आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि स्नेहा ने अमेरिका मधून कम्प्यूटर सांइस ची डिग्री घेतली आहे आणि अल्लू अर्जुन हे साउथ चे सुपरस्टार चिरंजीवी चे भाचे आहेत .

पण आज आपल्याला अल्लू अर्जुन च्या पत्नी बद्दल नाही तर त्यांच्या ओनस्क्रीन गर्लफ्रेंड बद्दल सांगणार आहोत जी कि खूपच सुंदर आणि त्यांना पसंद करणारे जगभरात आहेत .

अल्लू अर्जुन च्या फिल्म सरनायडु मध्ये कैथरीन ट्रेसा पण होती आणि या फिल्म मध्ये कैतरिना ट्रेसा ने MLA चे रोल केले आहे आणि तसेच अल्लू अर्जुन च्या प्रेमिका चे पण रोल केले आहे आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि कैथरीना ट्रेसा भारतीय अभिनेत्री पण आहे आणि एक मोडेल पण आहे कैथरीन ट्रेसा ने तमिल तेलुगू मलयालम इत्यादी फिल्म मध्ये काम केले आहे .

आणि आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि कैथरीना ट्रेसा सोशल मिडिया वर नेहमी सक्रीय असते त्यांना पसंद करणारे लाखो आहेत आणि ती आपल्या फैंस साठी नेहमी आपली फोटो शेअर करत असते .

पहा त्यांच्या काही फोटो .
1.

Loading...

2.

3.

Loading...

4.

5.

Loading...