हिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना

0
37
Loading...

बिहारच्या ह्या हॉट अभिनेत्रीचे नाव आहे कोमल झा. तिच्या बोल्ड नेस मुळे सध्या ती चर्चेचा विषय ठरतीये .तिच्यापुढे बॉलीवूड च्या अभिनेत्री सुद्धा मागे पडत आहेत.

Loading...


हि अभिनेत्री साउथ च्या मुव्हींमध्ये काम करत आलेली आहे.तिने केलेल्या कामामुळे सौथ मोव्हींमध्ये ती चांगलीच गाजत आहे


तिचा जन्म १५ मार्च १९८७ चा आहे आणि तिच्या लूक मुले अनेक जन तिच्यावर फिदा आहेत. माल्ल्याळम चित्रपटांमध्ये सुद्धा तिने काम केले आहे आणि तिच्या चाहत्यांच्या संखेत दिवसेन दिवस वाढ होत आहे.

Loading...


एवढेच नाही तर हिंदी मध्ये सुद्धा तिने काम केले आहे. त्याचे उदाहरण म्हणजे ३ इडियट.
तिचे सोशियल मिडीयावर सतत अपडेट्स येत असतात

.

Loading...