पुरुषांनी अश्या महिलांसोबत कधी बनवू नयेत शारीरिक संबंध, जाणून घ्या कोण आहेत त्या महिला

0
11122
Loading...

लग्नाचा निर्णय आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण निर्णय असतो आणि हे निर्णय त्या दोघांचे आयुष्य बदलू शकते योग्य व्यक्ती ची निवड हे सर्वात कठीण काम असते जर तुम्ही लव मैरेज करत असाल तर ठीक आहे नाहीतर मग आपल्याला योग्य व्यक्तीची निवड करणे एक खूप काढीन काम आहे .चुकीच्या व्यक्तु सोबत लग्न झाल्यावर माणूस मनातल्या मनात दोष देत असतो .आणि मग शेवटी काहीतरी चुकीचे काम करू शकतो आणि काही वेळा तर तो अनैतिक संबध ठेवायला पण कमी करत नाही पण शास्त्र च्या माने तर काही श्त्रीयांशी तर चुकून पण शारीरिक सबंध ठेवायला नकोय .तर कोण आहेत त्या महिला चला जाणून घेऊ ,

Loading...

अविवाहित महिला .

शास्त्रा च्या नुसार तर एखाद्या व्यक्तीला एखाद्या अविवाहित महिला सोबत शारीरिक संबध कधीही ठेवायला नकोय हे एक पाप आहे एक व्यक्ती ला लग्ना नंतरच महिलेशी शारीरिक सबंध ठेवायला पाहिजे जर एखादी व्यक्ती एखाद्या अविवाहित मुली सोबत शारीरिक संबध ठेवतो तर त्याल त्याच मुलीशी लग्न करावे लागते .

विधवा महिला ..

एखाद्या व्यक्तीला एखाद्या विधवा महिला सोबत शारीरिक संबध कधीही ठेवायला नकोय. पाहिजे जर एखादी व्यक्ती एखाद्या विधवा महिले सोबत शारीरिक संबध ठेवतो तर त्याल त्याच मुलीशी लग्न करावे लागते .शास्त्रा नुसार हे एक पाप आहे.

ब्रह्मचर्य चे पालन करत असलेली महिला


ब्रह्मचर्य चे पालन करत असलेली महिला सोबत एखाद्या व्याक्तीला चुकांनी त्याच्याशी अशे संबध ठेवायला नकोय हे एक खूप मोठे पाप आहे ज्यामुळे तिची घोर तपस्या चे भंग होते आणि हे एक महापाप आहे ज्याचा तो पात्र असेल .

मित्राची पत्नी

आपल्या मित्राच्या पत्नी वर वाईट नजर ठेवणे आणि तसे विचार करणे चुकीचे आहे मित्रा च्या पाठी मागे त्याच्या पत्नी शी अशे संबध ठेवणे पाप आहे मित्राच्या पत्नीला नेहमी आदर दिला पाहिजे .

शत्रू ची पत्नी

Loading...


शत्रू च्या पत्नी ला कधीहि आपल्या जवळ आणायला नकोय त्याच्या सोबत कोणत्याही प्रकारचे संपर्क किंवा शारीरिक संबध हे एक पाप आहे अश्या महिलेला इग्नोर केले पाहिजे नाहीतर पुध्ये चालून खूप मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल .

शिष्य ची पत्नी .


गुरु आणि शिष्य हे एक पवित्र नाते आहे म्हणून शिष्य च्या पत्नी सोबत शारीरिक संबध कधीही ठेऊ नये शास्त्रा नुसार हे एक महापाप आहे .

नशे मध्ये असलेली महिला ..


नशे मध्ये असलेल्या स्त्री सोब्स्त कधीही असे संबध ठेवायला नकोय ज्या महिलेल काही कारणावरून जर आपली शुद्धी हरवली असेल तर त्याच्या सोबत अशे संबध बनवण्या पासून वाचा याचा फायदा घेणारा माणूस महापापी असतो ..

Loading...