Latest Marathi Jokes
Loading...

जगातले सर्वात महाग ५ फळे

207

जगातले सर्वात महाग ५ फळे.
1.YUBARI MUSKMELON(खरबूज)


जपान मध्ये लागवड केल्या जाणार्या युबरी खरबूज हे जगातील सर्वात महाग फळ आहे.असे म्हणतात. हे सर्वसाधारण खर्बुजासार्खेच असते पण ते चवीला अतिशय रुचकर असते.म्हणूनच त्याची इतकी किंमत असते.
हे फळ फक्त जपान मधेच येते.
ह्याची किंमत साधारण 7,79,871.92 असते.
2.DENSUKE WATERMELON(टरबूज)


हे आकाराने खूप माथे टरबूज असते. हे फळ सुधा जपान मधेच उगवले जाते. ह्या तर्बुजात साधारण तर्बुजापेक्षा जास्त पाणी असते. आणि बरेच दिवस खराब होत नाही.
ह्याची किंमत साधारण 4,13,671.19 असते.
3.RUBY ROMAN GRAPES(द्राक्षे)


हे फळ इटली मध्ये पिकवले जाते. तसेच जपानमध्ये हि ह्याचे उत्पादन होते. हे वर्षातून एकदाच उगवते. त्यामुळे त्याला खूप जपावे लागते.
ह्याची किंमत साधारण 2,71,259.80 असते.
4.TAIYO NO TAMAGO MANGOES(आंबा)

Loading...


हे फळ अंड्याच्या आकाराचे असते आणि ते जपानमध्ये पिकवले जाते. त्याचा रंग लाल आणि पिवळा असतो.
ह्याची किंमत साधारण 1,01,722.42 रुपए असते.
5.HELIGAN(अननस)


इंग्लंड मधी Heligan बागीच्मध्ये उगवणारे हे फळ सुधा खूप महाग असते. ते उडवण्यासाठी जवळ जवळ दोन वर्ष वाट पहावी लागते.
ह्याची किंमत साधारण 108503.92 रुपए असते.

You might also like
Loading...
%d bloggers like this: