Latest Marathi Jokes
Loading...

अजय देवगण ची ‘फूल और कांटे’ वाली सुंदर हिरोईन २६ वर्षा नंतर अशी दिसते पहा फोटो ,ओळखणे खूपच कठीण जाईल

120

या वर्षाची पुन्हा एखदा हिट फिल्म दिल्यानंतर अजय देवगण पुन्हा एखा हॉट सीट वर आले आहेत अजय देवगण चे करीयर सध्या खूपच शानदार चालत आहे आणि त्यांच्या हिट फिल्म मुले इतरही कलाकारांचे जीवन बदलले आहे .बोलोवूड चे सिंगम अजय देवगण ने बॉलीवूड मध्ये खूपच मोठा प्रवास केला आहे. आणि कित्येक हिरोईन सोबत काम केले आहे .
ज्या ज्या अभिनेत्री सोबत अजय देवगण ने काम केले आहे त्या बहुतेक सर्वच लग्न करून घेऊन आपले घर सांभाळत आहेत आणि बहूतेक अभिनेत्री ने बॉलीवूड मध्ये खूपच काळ आपले करीयर कायम ठेवण्यात यशस्वी झालेत तर काही अभिनेत्री चे कमी काळातच करीयर संपले होते .


आज आम्ही अजय देवगण ज्या सुंदर अक्ट्रेस बद्दल बोलनार आहोत त्यांनी अजय देवगण च्या पहिली फिल्म ‘फूल और कांटे’ मध्ये आपले करीयर चे सुरुव्वत केली होती .


या फिल्म मध्ये अजय देवगण ने जबरदस्त स्टंट आणि अभिनय करून त्यांनी लोकांचे मन जिंकले आहे आणि तसेच अभिनेत्री मधुबाला रघुनाथ च्या शानदार अदाकारी ने लोकांच्या मनात शानदार घर केले आहे आणि मग याच फिल्म नंतर जसे अजय देवगण च्या करीयर मध्ये चढाव होत गेला तर अभिनेत्री मधुबाला ला काम पण भेटत न्हवते .


पहिल्याच फिल्म मध्ये खूपच नाव झाल्यावर बॉलीवूड मध्ये मध्ये तिचे खूपच नाव होत गेले पण काही काळाने ती बॉलीवूड मधूल गायब होत गेली त्या वेळेच्या बातम्या नुसार असे म्हणले जाते कि मधु ला बॉलीवूड मध्ये काम मिळणे बंद झाले होते .


आणि यानंतर मध्ये ला सर्वच ठिकाणी काम मिळणे बंद झाल्यावर त्यांची शेवटची फिल्म २०११ मध्ये लव यु मिस्टर कलाकार आली होती आणि आपल्या माहिती सांगू इच्छितो कि मधु ने १९९९ मध्ये आनंद सोबत लग्न केले होते आणि आता मध्ये आपल्या पारिवारिक जीवनात व्यस्त आहे आणि २ लेकरांची आई पण आहे

Loading...


यात काही शंका नाही कि मधु मध्ये प्रतिभा ची कमी नाही पण त्यांच्या नशिबात तेच चार दिवसाचे चांदणे जे कि फिल्म जगतात एक ओळख मानली जाते .

You might also like
Loading...
%d bloggers like this: