तुमच्या बोटांचा आकार तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल खूप काही सांगून जातो…

0
51
Loading...

 

Loading...

रिसर्च मध्ये असे आढळून आले आहे कि तुमच्या बोटांचा आका रतुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल आणि तुमच्या शारीरिक स्थितीविषयी माहिती सांगू शकतो.
आपण जाणून घेऊ कि कसा तुमच्या बोटांचा आकार ह्या सगळ्या गोष्टी सांगतो…

ए type फिंगर चे लोक

हि माणसे उदास असतात .ते सतत त्यांच्या भावना लपवत असतात.त्या व्यक्ती असे दाखवण्याचा प्रयत्न करतात कि आपण खूप खंबीर प्रकारचे आहोतपण वास्तवात तसे काहीही नसते.


जेव्हा हे लोक इतर लोकांमध्ये मिसळतात तेव्हा ते फार चांगले असतात .अश्या लोकांना खोटे अजिबात आवडत नाही.ते लगेच त्याचा प्रतिकार करतात.
ह्याबरोबरच ए प्रकारचे माणसे अशीही असतात कि त्यांना तुम्ही कसलेही काम सांगितले तरी ते आनंदाने करू शकतात. ते नेहमी आपण खूप strong
असल्याचे भासवतात.

बी type फिंगर चे लोक


हे लोक लवकर लोकांशी बोलत नाहीत.परंतु हे लोक खूप इमानदार असतात.हे लोक एखाद्यावर जीवापाड प्रेम करतात आणि आयुशाभर त्या व्यक्तीची
काळजी घेतात. हे लोक खूप संवेदनशील असतात.पण अश्या व्यक्तींकडून काही अश्या चुका होतात कि ज्यामुळे त्याचा इतर लोकांना त्रास होतो.

Loading...

ह्याबरोबरच तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा तुम्ही स्वतःला खूप चांगले असल्याचे भासवता.तुमच्यात आत्मा परीक्षण तसेच मनावरचे नियंत्रण खूप असते.

सी type फिंगर चे लोक

तुम्ही असे लोक असता कि तुम्हाला कुणीही अगदी साधी व्यक्तीसुद्धा आरामात फसू शकते.तुम्ही कुनाबाद्दलाही कसलीच तक्रार करत नाही.

.तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सहज विसरून जाता. तुम्ही दुसर्यांच्या भावनांचा खूप आदर करता.
तुम्ही जेव्हा इतरांबरोबर भांडत असता तेव्हा तुम्ही खूप अहंकारी होतं.पण लगेच तुम्ही माफीही मागता.तुम्ही खूप दयाळू स्वभावाचे असता.

Loading...