कधी काळी या खतरनाक विलन चे नाव ऐकून लोक कापत असत पण आता झाली आहे अशी हालत…

0
2450
Loading...

बॉलीवूड ने आपली ओळख अशी बनवली आहे कि आता याचे चर्चा फक्त इथेच नाही तर विदेशातही होत आहे आणि याचे सर्वात मोठे कारण आहे बॉलीवूड मधील कलाकाराची अक्टिंग ज्याची चर्चा खूपच जास्त होत असते .
जसे कि आपल्याला माहितच आहे कि बॉलीवूड मध्ये खूपच जास्त विलन आले आहे त पण आज आम्ही तुम्हाला अश्या विलन बद्दल सांगणार आहोत ज्याचे नाव हि ऐकले तर हिरो पण फिके पडतात ..

Loading...


या विलेन ने आपल्या या रोल नंतर एक वेगळीच छाप सोडली आहे पण आज हे जगत आहे एक अनोळखी जीवन .चला मग जाणून घेऊया सर्व काही ..


आज आम्ही त्या विलन बद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे नाव आहे मुकेश ऋषी जे कि रंग च्या नावाने पण मशहूर आहे आज अक्टर मुकेश ऋषी चे जीवन ६० च्या पार गेले आहे फिल्म मध्ये जर कोणत्याही प्रकारच्या विलन चार रोल करायचा दसेल तर मुकेश ने ते खूप चांगल्या प्रकारे केले आहे आपल्या अक्टिंग मधून त्याने ते जीवित केले आहे .


ज्या पण फिल्म मध्ये या अक्टर ने अक्टिंग केली आहे ते फिल्म जास्त करून हिट च झाली आहे आणि याने आपल्या करिअर मध्ये जास्त करून विलन चेच रोल केले आहे .


मुकेश ऋषी ने बॉलीवूड शिवाय तसेच पंजाबी ,कन्नड आणि तेलगु भाषेमध्ये पण फिल्म मध्ये काम केले आहे ज्वालामुखी घायल यासारखी हिट फिल्म मध्ये पण काम केरून आपले नाव कमवले आहे .

Loading...


ऋषी च्या आवाजात इतके दम असायचे कि भले भले त्याला भीत असे फील च्या अगोदर ऋषी ने महाभारतात रोल करून आपले खूपच नाव केले होते ..


आणि आपल्याला सांगू शकतो कि बॉलीवूड अभिनेता मुकेश ऋषी ला आज च्या काळात बॉलीवूड मध्ये काहीच काम भेटत नाही यामुळे मुकेश ऋषी आजकाल तमिळ , तेलगु ,पंजाबी आणि भोजपुरी फिल्म मध्ये काम करत आहेत .
आपण ऋषी ला बॉलीवूड च्या फिल्ममध्ये जसे अक्टिंग केले आहे तसे तो इतर फील्म इंडस्ट्री मध्ये पाहायला भेटणार नाही .

Loading...