भेटा CID कलाकारांच्या परिवारा सोबत, व त्यांचे खरे नाव

0
209
Loading...

टीवी मधील अशे बहुतेक शो जेकी आपल्याला खूप वर्षापासून इन्टरटेन करत आहेत .आणि जर अश्या शो ला जर नाही पहिले तर दिवस थोडेस अपूर्ण राहिल्या सारखे वाटते .आणि यामधील काही सिरीयल तर इतके आवडता कि त्याचे रिपीट टेलीकास्ट पण पाहतात म्हणून आज आम्ही आपल्याला अश्याच प्रकारच्या एका शो बद्दल सांगणार आहोत जे कि खूप वर्षा अगोदर पासून आपल्या मनोरंजनाचा एक भागच बनला आहे .
खूप वर्षा पासून टीवी शो च्या दुनियेत राज करणारा शो CID ला आज देशातील प्रत्येक घरामध्ये पसंद केले जाते म्हणूनच या शो चे कन्सेप्ट तर आहेच आणि तसेच या शो मधील अक्टर चे रोल पण खूप पसंद केले जातात या शो मधील प्राण म्हणून ओळखले जाणारे अभिजित आणि दया ची दोस्ती म्हणजे जय –विरू च्या जोडीप्रमाणे अमर झाली आहे दया चे प्रत्येक एपिसोड मध्ये दार मोडणे ACP प्रद्युम्न चे हाथ फिरवून असे म्हणणे की ‘कुछ तो गड़बड़ है’ हे डायलॉग्स तर आटत अमर झाले आहेत .या शो मधील सर्व कलाकार खरोखरच इतर शो च्या कलाकारापेक्षा खूपच वेगळे आहे या कलाकारामध्ये कोणत्याही प्रकारची लव स्टोरी नाही . पण रियल लाइफ अशी अजिबात नाही .

Loading...

इंस्पेक्टर अभिजीत म्हणजे आदित्य श्रीवास्तवा

शो मध्ये इन्स्पेक्टर चा रोल करणारे अभिजित अक्टर आदित्या श्रीवास्तव च्या रोल चे तर सर्वच जन वेडे आहेत त्याने खूप साऱ्या बॉलीवूड फिल्म मध्ये काम केले आहे त्यांच्या कुटुंबामध्ये त्याचे आई वडील आणि पत्नी आहे त्याला २ मुली आणि एक मुलगा आहे

दया उर्फ दयानंद शेट्टी

शो मध्ये इन्सपेक्टर दया चे रोल तर तुम्हा सर्वाना आवडलेच असेल कारण प्रत्येक एपिसोड मध्ये दया दरवाजा तोडताना दिसतो दया चे किरदार करणारे अक्टर दयानंद शेट्टी हे फिल्म सिंघम मध्ये पण दिसले आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे .

Loading...

शिवजी शठाम

फिल्म मध्ये सर्वात महत्वाचा रोल करणारे ऐसीपी प्रद्युमन ची भूमिका निभावणारे एक्टर शिवाजी शठाम यांनी खूप सार्या बॉलीवूड फिल्म मध्ये काम केले आहे .यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी एक मुलगा आणि सून आहे .

डॉ. तारिका उर्फ़ श्रद्धा मुसले

श्रद्धा मुसले शो मध्ये डॉ तारिका चं रुपात आहे ज्याला इन्स्पेक्टर अभिजित पसंद करतात पण याचे खरे किंग तर दीपक तोमर आहेत श्रद्धा ने २०१२ मध्ये दीपक तोमर नावाच्या बिजनेस मैन सोबत लग्न केले आहे .

अन्शा सईद

शो मध्ये लेडी इन्स्पेक्टर चे रोल करणारी सुंदर अभिनेत्री चे नाव अन्शा सईद आहे अन्शा सईद खूप साऱ्या टीवी शो मशे केली आहे आणि ती आता पण एका एकत्र कुटुंबात राहते .

Loading...