किन्नर संबंधित ह्या ८ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का .?

0
582
Loading...

किन्नर हे पूर्ण पणे माणूस हि नसतात आणि नारी हि नसतात एक अशे समुदाय ज्याचे वर्णन ग्रंथा मध्ये पण केले गेले आहे ते आपल्या प्रत्येक ख़ुशी मध्ये सामील असतात .आणि ज्यांच्या आशिर्वादला खूप पवित्र मानले जाते आणि शाप पण तितकेच विपरीत मानले जाते .आपल्या हे कुठे न कुठे दिसतात च मग ते बस स्टो प असो किंवा रेल्वे गाडीत आपण सगळ्यांना पैसे देण्यास नकार देऊ शकतो पण यांचे जरा वेगळे असते .
किंन्नरांची एक आपली वेगळीच दुनिया असते .त्यांचे राहणीमान पण वेगळेच असते अश्या या लोकाबद्दल जाणून घेण्यास सर्वाना च उत्सुकता वाटते तर चला मग आम्ही आपल्याला देऊ त्यांच्या बद्दल माहिती .आणि या त्यांच्या बद्दलच्या ८ गोष्टी जाणून घेऊन आपण दंग व्हाल .

Loading...

ज्योतिषी च्या नुसार .

ज्योतिषी नुसार वीर्य च्या अधिक् तेणे पुत्र जन्माल येतो आणि रज च्या अधिक्तेने मुलगी जन्माल येते आणि या दोन्हीच्या समानतेने किन्नर जन्माल येतात असे मानले जाते कि याच्या कुंडलीत बुध ,शनी ,शुक्र,आणि केतू च्या अशुभ योगामुळे किन्नर किंवा नपुसक जन्माला येतात .

समाजाला किन्नर च्या मरणाची बातमी पण नाही भेटत .

किन्नर च्या मृतू नंतर त्याचे अंतिम संस्कार खूप गुप्त पद्धतीने केले जाते .

नवीन किन्नर ला सामील करण्या अगोदर नाच गाणे आणि भोज होते .

आणि एखाद्या नवीन व्यक्तीला किन्नर समाजात घेण्यासाठी खूप प्रकारच्या प्रथा केल्या जातात .

Loading...

किन्नर आपले आराध्य देव आरवत शी वर्षातून एकदा लग्न करतात आणि हे विवाह फक्त एक दिवसाचे असते .

महाभारतात प्राचीन ग्रंथात शिखंडी ला किन्नर मानले गेले आहे


असे म्हणले जाते कि शिखंडी मुलेच अर्जुनाने भीष्म ला युद्धात हरवले होते .महाभारतात जेव्हा पांडव जंगलात एक वर्षाचे वनवास कापत होते तेव्हा अर्जुन एक वर्षापर्यंत किन्नर वृह्न्नला बनून राहिले होते .

एका मान्यते नुसार किंनराची उत्पती ब्र्हाम्हजी च्या छाये वरून झाली आहे .

दुसरी कडे असेही मानले जाते कि अरिष्ट आणि कश्यप ऋषी पासून यांची उत्पती झाली आहे .

Loading...