रोज उपाशी पोट हे खाल्याने आपले शरीर शक्तिशाली बनेल

0
183
Loading...

जर तुमचे शरीर एकदम स्वस्थ आणि चांगले आहे तर समाज मध्ये आपली ओळख पण चांगली असते आणि तसेच जर आपले शरीर जर खूपच भारी असेल तर तो स्वताला खूपच कॉन्फिडेंस पण समजतो आणि कोणत्याही परीस्थीचा सामना करण्यास तयार असतो खूपच कमी लोकांना हे माहित असेल कि चांगले शरीर बनवण्यासाठी आपल्याला भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ खायला हवे कारण प्रोटीन मुले आपले शरीर वाढते आणि ताकद येते .

Loading...


तसे जर पहिले तर खूपच पदार्थात प्रोटीन असतो पण त्यात कोलेस्ट्रोल ची मात्र खूपच कमी असते जे कि आपल्या शरीराला नुकसानदायक असते म्हणून प्रोटीन ने भरलेली सर्वात चांगले पदार्थ असते सोयाबीन ज्यामध्ये अशे तत्व राहत नाहीत ज्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होईल दरोज सकाळी उठल्या बरोबर भिजलेले सोयाबीन चे सेवन करावे आणि काही काळाने आपले शरीर हे धष्टपुष्ट आणि ताकतवर होते

Loading...

Loading...