तुमच्या गाडीच्या मागे कुत्रे धावतात का… ? पहा कुत्रे असे का करतात …

0
51
Loading...


तुम्ही अनेकदा कुत्यांना गाडीच्या मागे धावत असल्याचे पहिले असेल.तुमच्या बाबतीतही अनेक वेळा असे घडत असेल.ह्या प्रकारामुळे तुमच्या मनात अनेक वेळा
प्रश्न निर्माण होत असतील कि कुत्रे असे का करत असतील.
जर तुमच्याकडे कार  असेल तर काही भीती नाही पण जर दुचाकी असेल तर मात्र भीतीचे कारण आहे कारण दुचाकीवरून अपघात होण्याचा संभाव जास्त असतो.

Loading...

त्या कुत्र्याचे तुमच्या गाडीसोबत काहीही वैर नसते .पण असे करण्यामागे नेमके काय कारण असावे हे आपण जाणून घेऊ.
ह्याला अनेक वैद्यानिक करणे आहेत.

कुत्रे आपला परिसर तयार करत असतात….
जेव्हा एखादे दुसरे कुत्रे आपल्या परिसरात येते तेव्हा ते त्यांना हाकलून लावतात,तसेच जर एखादी नवीन गाडी त्यांच्या परिसरातून जाते

तेव्हा त्यांना ती नको असते म्हणून ते त्यावर भुंकतात.

लघवी करून तयार करतात आपला परिसर…
कुत्र्यांची वास घेण्याचे क्षमता खूप जबरदस्त असते,त्यामुळे ते नेहमी वास घेत असतात.ते ज्या ठिकाणी जातात तिथे लघवी करतात आणि तिथे आपले अस्तित्व असल्याचे चिन्ह ठेवून जातात. कुत्रे जेव्हा वेगळ्या किवा लांब ठिकाणी जातात तेव्हा ते तिथे लघवी करतात आणि येताना बरोबर त्या लघवीच्या वासावरून परत येतात.

Loading...

म्हणून गाडीवर भुंकतात…

जेव्हा एखादी गाडी एका परिसरात येते तेव्हा तिच्यावर दुसरे कुत्रे लघवी करतात,आणि जेव्हा ती गाडी दुसर्या गल्लीतून जात असते तेव्हा तेथील कुत्रे
त्या गाडीवर असणाऱ्या लघवीच्या वासामुळे तिच्यावर भुंकायला सुरुवात करतात.

आपल्या गल्लीत दुसर्या कुत्र्याने वावरू नये असे त्यांना वाटत असते. त्यामुळे त्यांना असे करणे भाग असते.

जेव्हा तुमच्या गाडीमागे कुत्रे धावत असेल तेव्हा समजून घ्या कि तुम्ही लाव्गेल्या गाडीच्या ठिकाणी तेथी कुत्र्याने ल्घ्वोई केली आहे आणि जेव्हा तुम्ही गाडी घेऊन दुसर्या गल्लीतून जात आहात तेव्हा तेहील कुत्री तुमच्यावर भुंकत आहेत.

Loading...