कुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही

0
46
Loading...

आपण नेहमी एक अनुभव अनुभवतो कि आपण एका गल्लीतून चाललेलो आहोत आणि अचानक एखादे कुत्रे तुमच्या अंगावर धाऊन येते. तेव्हा आपण इतके घाबरलेले असतो कि धड तुम्हाला पळताही येत नाही आणि त्याचा प्रतिकारही करता येत नाही.
मग आपली चांगलीच फजिती होते.

Loading...


हि फजिती होऊ नाही म्हणून आज आपण काही असे उपाय पाहणार आहोत कि ज्याच्यामुळे तुम्ही ह्या गोस्तीन्पासून वाचू शकाल.
१.घाबरू नका


कुत्रे अंगावर आल्याबरोबर आपण घाबरणे साहजिकच आहे पण त्यावेळी तुम्ही घाबरून जाता त्यामुळेच ते कुत्रे जास्त धावून येते. त्यावेळी तुम्ही शांत झालात कि ते सुद्धा त्याची चाल मागे घेतो.

२.पळू नका


जर तुम्ही पळालात तर ते कुत्रे नक्की तुमच्या मागे धावते त्यामुळे शांत उभे राहून जास्त हालचाल न करता त्याच्या समोर उभे राहा तो काहीच करत नाही कारण त्याला कलालेले असते कि ह्या माणसापासून आपल्याला काहीही धोका नाही.

Loading...

३.त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू नका


असे केल्याने त्याला जास्त राग येतो आणि तो तुमच्या अंगावर धावून येतो.त्याच्या भूंकण्याकडे लक्ष न देता शांत उभे राहा.

४.तुमची हातातील वस्तू दूर फेका


त्या वस्तूकडे त्याचे लक्ष असेल तर ती वस्तू खाली टाका त्यामुळे तो तुमच्यावर धावणार नाही.

Loading...