Latest Marathi Jokes
Loading...

हि आहे कटप्पा ची सुंदर मुलगी असल जीवनात पण आहे वडिलाप्रमाणे निडर आणि रियल लाइफ हीरो

41

या वर्षी ची सर्वात मोठी फील आणि ब्लॉकबस्टर फिल्म बाहुबली 2 मधील कट्टप्पा चा किरदार करणारे एक्टर सत्यराज ६३ वर्षाचे झाले आहेत ३ अक्टूबर १९५४ ला चेन्नई तामिळनाडू मध्ये जन्मलेले सत्य्राज याचं खर नाव रंगराज सुबय्या आहे सत्यराज २०० पेक्षा हि जास्त फिल्म मध्ये काम केले आहे त्याने १९७९ मध्ये प्रोडूसर मधम पट्टी शिवकुमार ची भाची महेश्वरी सोबत लग्न केले आणि त्याला दोन मुल आहे एक मुलगा सिबिराज आणि मुलगी दिव्या आहे
तर आज आम्ही तुम्हाल भेट घालणार आहोत त्यांची मुलगी दिव्या शी
आपणास सांगू इच्छितो कि दिव्या पण तिच्या वडिला प्रमाणे च एकदम निडर आहे याने एक असे काम केले ज्यामुळे सगळ्या देशाला यावर गर्व व्हायला हव.त्यांनी आपल्या देसचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदि यांना पत्र लिहले आहे आणि त्यात लिहले आहे कि देशातील अवैध औषधाच्या कंपन्या विरुद्ध अक्शन घेण्याची विनंती आहे .


आणि आपल्याला सांगू इच्छितो कि दिव्या एक न्यूट्रीशियानिस्ट आहे आणि त्यामुळेच काही औषध कंपन्या तिला जोर करत होते कि त्यांच्या औषधांना लोकापर्यंत पोहचवा आणि यासाठी जेव्हा दिव्या ने त्याची तपासणी केली तेव्हा त्याला असे समजले हे औषध बेकार आहेत आणि याच्या सेवनाने लोकांना अंध पणाचा त्रास होऊ शकतो .


आणि जेव्हा दिव्या ने त्यांचे हे काम करण्यास राजी नाही झाली तर ते लोक तिला धमकवायला लागले त्याला पोलीटीकॅल पावर ची धमकी देऊ ते बेकायदेशीर काम करण्यास सांगत होते पण तिने त्या प्रकारच्या कोणत्याही प्रकाराला न भिता तिने देशाचे प्राधान मंत्री ला पत्र लिहले कि यावर काहीतरी अपील करावे म्हणून .

Loading...


खरच हि आहेना गर्वाची गोष्ट याच्या जागीज्र दुसरी एखादी असती तर कदाचित असे केली नसती पण दिव्या ने आपल्या बुद्धीचा वापर करून बहादुरी चे उदाहर दिले याच्या अगोदर त्याने तमिल रफ्युजीस च्या साठी हेल्थ कैंप ऑर्गनाइज़ केले होते .

You might also like
Loading...
%d bloggers like this: