Latest Marathi Jokes
Loading...

ह्या ४ कलाकारांनी खाल्ले आहे सलमान खान चे मार,पहा कोण आहेत ते

1,888

बॉलीवूड मध्ये असे काही कलाकार आहेत त्यांच्या भांडणात भरपूर वेळा एकमेकांना त्यांनी चपराक पण लावली आहे आणि अशी गोष्ट आगी सारखी लोकापर्यंत पसरते आणि काही गोष्टी पडद्या आडच राहतात त्याला समोर आणले जात नाही आणि या लिस्ट मध्ये सर्वात पुढे आहेत सलमान खान जर सलमान खान एखद्याला वर नाराज झाले तर त्याला इतक्या सहजा सहजी सोडत नाहीत विवेक ओबेरॉय, जॉन अब्राहम, शाहरुख खान, शाहिद कपूर इत्यादी सोबत त्यांचे भांडण झाले आहे आणि यामध्ये त्यांनी शाहरुख सोबत च हात मिळवले आणि ते अश्या गोष्टी सहजासहजी विसरत नाहीत . तर चला मग आज आम्ही आपल्याला अश्या कलाकार बद्दल सांगणार आहोत जे कि सलमान खान चे कानाखाली मार खाले आहे .
होय रणवीर कपूर जेव्हा टीजेणार होते त्यादरम्यान त्याचे सलमान खान सोबत एका रेस्टॉरंट मध्ये भांडण झाले होते त्या दरम्यान सलमान ने रणवीर कपूर ची कोलर पकडली होती .आणि त्याला शिव्या पण देत होते आणि गोष्ट इतकी जास्त वाढली होती कि सलमान ने रणवीर कपूर ला कानाखाली मारले होते .
या गोष्टी बद्दल जेव्हा सलमानखान च्या वडिलांना माहित झाले तेव्हा सलमान खान स्वतः ऋषी कपूर च्या घरी माफी मागायला गेले होते .

कैतरिना कैफ पण सलमान च्या चपराक ची शिकार बनली होती असे म्हणले जाते कि जेव्हा सलमान आणि कैतरिना टायगर जिंदा है ची शुटींग करत होते तेव्हा कैतरिना सलमान जवळ खूपच लहान कपडे घालून आली होती आणि यामुळे सलमान ला खूपच राग आले आणि मग त्याने रागारागात कैतरिना ला चपराक लावली .

जेव्हा सलमान ला अशी शंका आली होती कि ऐश्वर्या आणि विवेक मध्ये काही तरी चालत आहे तेव्हा सलमान ला खूपच राग आला आणि मग दारू पिवून सेट वर गेले तेव्हा ऐश्वर्या आणि विवेक सेट वर काम करत होते तेव्हा ऐश्वर्या ला सोबत येण्यास सांगितले पण ऐश्वर्याने ऐकले नाही तेव्हा सलमान ने तिला जोरात चपराक लावली

सलमान ला जेव्हा ऐश्वर्या बद्दलच्या मारामारी बद्दल विचारले गेले तर त्याने म्हणले कि मी आयुष्यात फक्त एकदाच हाथ उचलले होते आणि ते पण सुभाष घाई वर कारण कि त्याने मला खूप त्रास दिला होता पण नंतर मी त्याची माफी पण मागितली

Loading...
You might also like
Loading...
%d bloggers like this: