भारताचे महान ५ खेळाडू जे करतात सरकारी नौकरी, पहा कोण कोण आहे यादीत

0
57
Loading...

आपल्या देशात क्रिकेटर आपली क्षमता आणि आपल्या कौशल्याच्या बळावर पूर्ण देशात ओळखले जातात भारतीय क्रिकेटर नेहमी आपल्या मैदानातील खेळाबद्दल नेहमी चर्चेत असतात पण आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल पण चर्चेत असतात आज आम्ही भारताच्या अश्या काही खेळाडू बद्दल सांगणार आहोत ज्यांना त्यांच्या खेलाव्यातिरिक्त त्यांचे सन्मान म्हणून त्यांना सरकारी नौकरी पण दिली आहे पहा त्यांची लिस्ट .

Loading...

१ सचिन तेंडूलकर .

या लिस्ट मध्ये प्रथम क्रमांकार आहेत क्रिकेट चे महान भगवान सचिन तेंडूलकर .सचिन तेंडूलकर ला इंडियन एयरफोर्स ने सम्मानित करून वर्ष २०१० मध्ये ग्रुप कैप्टन बनवले आहे .

२ महेंद्र सिंह धोनी

भारतीय क्रिकेट टीम मधील सर्वात यशस्वी कैप्टन म्हणून गणले जाणारे महेंद सिंह धोनी यांना २०१५ मध्ये इंडियन आर्मी च्या लेफ्टिनेंट कर्नल पदाच्या नियुक्त वर आहेत .धोनीच्या बद्दल एक गोष्ट तर तुम्हाला माहितच असेल कि ते टीम इंडिया मध्ये येण्याच्या अगोदर रेल्वेमध्ये काम करत होते .

3. कपिल देव

कपिल देव ने वर्ष १९८३ मध्ये टीम इंडिया ला पहिले वर्ल्ड कप जिंकवून दिले होते .म्हणून कपिल देव ला 2008 मध्ये इंडियन आर्मी मध्ये लेफ्टिनेंट कर्नल बनवले गेले .

Loading...

४ हरभजन सिंह

हरभजन सिंह भारतातील एक यशस्वी स्पिन बॉलर आहेत हरभजन सिंह पंजाब पुलिस मध्ये डीएसपी आहेत

५ उमेश यादव

आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि उमेश यादव ला २०१७ मध्ये रिजव बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टेंट मैनेजर च्या पदावर नियुक्त केले गेले होते

Loading...