हे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा

0
37
Loading...

२००७ हे वर्ष भारतीय टीम साठी खूपच अविस्मरणीय वर्ष ठरले. कारण ह्या वर्षापासून भारतीय टीमला नवीन सूर गवसला होता असे म्हणता येईल. येका नवीन कर्णधाराच्या रुपात आलेल्या ह्या खेळाडूला त्यामुळे खूप नाव मिळाले.
२००७ मध्ये ह्या खेळाडूचे आगमन झाले. तो म्हणजे महेंद्र सिंग धोनी …
त्याने केलेल्या कर्णधाराच्या भूमिकेमुळे त्याच्यातील गुणांची पारख झाली. तो जसा सर्वसाधारण कुटुंबातून आला तसेच अनेक खेलादुपण आले होते आणि येत आहेत पण त्यांना संधी देण्याच काम धोनिने प्रकर्षाने केल्याच जाणवतं .
२००७ च्या २० २० च्या विश्वचषक सामन्यात त्याने ह्या ४ गोलंदाजाच्या बळावर टीम ला जिंकून दिले आणि त्यांची लाइफ बनवली.

Loading...

१.जोगिंदर शर्मा


२००७ च्या २० २० च्या विश्वचषक सामन्यात त्याने शेवटचे षटक टाकले होते. आणि सामना जिंकून दिला होता त्यामुळे त्याचे खूप नाव झाले.

२.प्रवीण कुमार

प्रवीण कुमार च्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने अनेक सामने जिंकले. त्याच्यावर विश्वास दाखवून धोनीने त्याला संधी दिली आणि त्यानेही ती निभावली.

Loading...

३.एस श्रीसंत


काही कारणाने हा गोलंदाज जरी बाहेर असला तरी त्याला पहिली संधी धोनिनेच दिले होती. आणी त्याच्या गोलंदाजीच्या जीवावर भारताने अनेक सामन्यात विजय मिळवला होता.

४.भुवनेश्वर कुमार


सध्या अनेक सामन्यांमधून चमक दाखवत आलेल्या ह्या गोलंदाजाची किमया अनोखी आहे कारण त्याच्या गोलंदाजीच्या बळावर त्याने मोठे सामने भारताला जिंकून दिले आहेत.

Loading...