सकाळी उपाशी पोटी हे करा पोटाची चरबी ७ दिवसात निघून जाईल

0
182
Loading...

पोटाची चरबी ७ दिवसात दूर करते ! सकाळी उपाशी पोटी ..
मोठे पोठ कायमचे निघून जाईल दरोज सकाळ आणि संध्याकाळ ३ वेळा करा
माझे पर्सनल रेकॉर्ड ! २ आठवड्यात ३३ किलो
३ दिवसात पोटाचा लठ्ठपणा दूर होऊन जाईल .विधी लिहा .

Loading...


उकळलेली चहापत्ती : चहा प्रत्येकाच्या घरात बनते आणि लोक याला थकवा दूर करण्यासाठी पितात लोक नेहमी चहा बनवल्या नंतर याच्या उकळलेल्या पत्तीला बेकार समजून फेकून देतात पण तुम्हाला हे माहित आहे कि या पत्तीला तुम्ही घरात इतरही कामात वापरू शकता .


तर चला मग जाणून घेवूया याच्या काही महत्वाच्या फायद्या बद्दल ..
जखम झाल्यावर त्यावर चहा ची पत्ती जखमेवर लावल्यास रक्त जाने बंद होते .
केसांना कोमल .मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी मेहंदी मध्ये चहा ची पत्ती आणि आवळ्या चे पावडर मिसळून लावावे फायदा होईल .
कबुली चहा बनवत असाल तर त्याला वूकळते वेळी चहा च्या पत्ती चे गाठोडे बनवून टाकावे यामुळे त्याचे रंग आणि स्वाद चांगले होते .
लाकडाचे फार्मिचर खराब झाले असतील तर त्याला साफ करण्यासाठी पाण्या मध्ये पत्ती उकळवून त्या पाण्याने फर्निचर आणि काचांना साफ केल्याने चमक वाढते .
चहा बनवल्या नंतर उरलेल्या पत्ती ला चांगल्या प्रकारे धुवावे मनीप्लांट आणि गुलाब च्या रोपट्यात टाका खाद म्हणून काम करते .

Loading...


चहा बनवल्या नंतर उरलेल्या पत्ती ने परत उकळवून त्या पाण्या ने तूप आणि तेलाचे तेलकट डब्बे साफ करावे यामुळे दुर्गंध संपून जाते
जर माश्यांनी परेशान केले असतील तर अगोदरच धुवून ठेवलेली चहा पत्ती ला ओले करून तेथे रगडावे जेथे माश्या बसतात परत त्या ठिकाणी ते येणार नाहीत .
चहा मध्ये एंटी-ऑक्सीडेंट आढळतात अश्या मध्ये जखमेवर अश्या प्रकारचे लेप लावणे खूपच फायदे मंद असेल .
उकळलेली चहापत्ती ला चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि त्याला जखमेवर लावलयाने जखम लवकर बरा होईल आणि तसे त्या चहा पत्तीला परत उकळवून या पाण्याने ते जखम धुवने पण खूपच फायदे मंद असेल .
चहा पत्तीचे पाणी एक खूपच महत्वाचे कंडीशनर असते .चाहपत्तीला धुवून परत उकळा या पाण्याने आपले केस धुवा यामुळे त्याची रंगत निखारेल .


या चहापत्तीला परत उकळा या पाण्या ला एका स्प्रे बॉटल मध्ये भरून फर्निचर ची सफाई करा चमक वाढेल .
उरलेल्या चहा पत्तीला चांगल्या प्रकारे साफ करून घ्या या चहा पत्तीचा वापर खाद च्या रुपात केले जाते .
महत्वपूर्ण सूचनां : येथे दिल्या गेलेल्या माहितीची सटीकटा समयबद्धता आणि वास्तविकता सुनिश्चित करण्याचा प्रत्येक प्रयत्न केले गेले आहे येथे असेलेले लेख पठकाच्या माहिती आणि ज्ञानवर्धन साठी आहे आणि याची नैतिक जिम्मेदार नाही आम्हाला आपल्याला अनुमोदन करत आहोत कि कोणत्याही उपचाराला करण्या अगोदर एकदा आपल्या डॉक्टर शी संपर्क साधावा आपले डॉक्टर हे आपल्या बद्दल चांगली माहिती ठेवतात आणि त्यांच्या सल्ल्याचे काही विकलो नसते .

Loading...