तर या कारणामुळे मोठे होतात महिलांचे लग्नानंतर हिप्स ,कारण जाणून घेऊन हैराण व्हाल

0
7708
Loading...

तर या कारणामुळे मोठे होतात महिलांचे लग्नानंतर कुल्हे ,कारण जाणून घेऊन हैराण व्हाल
लग्ना नंतर मुलींच्या स्वभावातच नाही तर त्यांच्या शरीरातही बदल होतो आपण नेहमी पहिले असाल कि सडपातळ मुलगी हि अचानक लग्ना नंतर मोठी होते .त्यांच्या शरीरामध्ये बदलाव व्हायला लागतो सगळ्यात जास्त ज्यात बदल बगायला भेटतो ते असते त्यांचे हिप्स .आपली पण अशी एखादी महिला मित्र असेल जिचे लग्ना नंतर वजन वाढलेलं दिसले असेल .हे का हो कदाचित आपल्याला माहित असेल जर आपल्याला याचे उत्तर भेटत नसेल तर काळजी करू नका आम्ही आपल्याल सांगू या मागचे कारण हे वाचून आपल्याला समजीन जाईल कि असे का होते ते एक सर्वे मध्ये हे सिध्द झाले आहे या सर्वे मध्ये महिलांच्या सर्वात मोठ्या भागाचे आणि लहान भागाचे माप घेतले होते .

Loading...

सर्वे नुसार जी महिला सर्वात जास्त वन नाईट स्टैंड केलेली असेल त्याचे हिप्स हे इतर महिलेच्या मानाने मोठे झालेले असतात .हे शोध शोध यूनिवर्सिटी ऑफ़ लीड्स च्या शोधकर्ताने लावले आहे .त्याने वन नाईट स्टैंड केलेल्या महिलांना एकत्र केले आणि तसेच अश्या महिलांना पण एकत्र केले ज्यांनी हे वन नाईट स्टैंड केले न्हवते .


सर्वे मध्ये असे आढळले कि ज्या महिलांचे सेक्स पार्टनर अधिक होते कि ज्यांनी खुपदा आपले सेक्स पार्टनर बदलेल होते त्यांचे हिप्स हे इतर महिला पेक्षा २ सेन्तीमित्र ने अधिक वाढले होते .या सर्वे मध्ये त्या सर्व महिलांचे हिप्स वाढले होते ज्यांचे एकापेक्षा अधिक सेक्स पार्टनर होते .

Loading...


हे संशोधन १८ ते २६ वर्षा मधील महिला वर केले गेले रिसर्च चे मुख्य शोध कर्ता प्रोफेसर कोलीन च्या नुसार ,मोठ्या हिप्स च्या महिलांना बाळा च्या जन्मावेळी खूप सहज जाते आणि आणि इतर महिलांना मात्र याचा खूप त्रास सहन करावा लागतो खूपच जास्त असहनीय त्रास होतो .हिप्स वाढण्याचे मुख्य कारण हे शारीरिक संबध ठेवणे हे असते आणि यामुळे त्यांचे हिप्स पहिल्यापेक्षा वाढलेले असते .


या आर्टिकल मुळे आपली दुविधा दूर झालीच असेल .महिलांचे हिप्स वाढण्याचे नेमके काय कारण असते हे आपल्याला समजलेच असेल .आणि आता जर अशी दुविधा आणखी कोणाला असेल तर तुम्ही आता ते दूर करू शकता ..

Loading...