परी सारखी दिसणारी जगातील सर्वात सुंदर आणि खतरनाक मुलगी ,पहा सुंदर फोटो

0
920
Loading...

का तुम्ही कधी खरोखरच बेबी डॉल ला पहिले आहात ? जर पहिले नसाल तर सांगू इच्छितो कि रुस मध्ये एक अश्याच प्रकारची मुलगी आहे ज्याचा चेहरा एखद्या बाहुली सारखेच दिसते पण त्याची बॉडी अशी आहे कि ती कोनालाप्न मात देवू शकते या मुलीचे नाव यूलिया विक्टोरोवना विन्स उर्फ जूलिया विन्स आहे जे एक पेशेवर पावरलिफ्टर आहे याची फोटोज सध्या सोशल मिडिया वर खूपच वायरल होत आहेत ..

Loading...

बेबी डॉल सारखी दिसणारी जूलिया चे वय २० वर्ष आहे आणि सध्या ती इंटरनेट सेंसेशन बनली आहे याच्या परफेक्ट बॉडी आणि सुंदरतेने लोकांना मोहित केले आहे फक्त सोशल साइट्स इंस्टाग्राम वर ४ लाख २२ हजार लोक फॉलो करतात कोमल चेहऱ्या मागील मजबूत शरीर बनवण्यावर जुलिया चे म्हणणे आहे कि मला कधीही पावरलिफ्टर बनायचे न्हवते मी तर फक्त माझी स्ट्रेंथ आणि कॉन्फिडेंस वाढवण्या साठी वर्कअवूट करत असे पण मी आता प्रोफेशनल पावरलिफ्टर बनली आहे .

या विषयी जुलिया चे म्हणणे आहे कि ती त्याच्या ट्रेनर च्या मदतीने या खेळत इतके पुढे आली आहे पॉवरलिफ्टिंग प्रतीयोगीते मध्ये पार्टिसिपेट केले आहे जुलिया चे म्हणणे आहे कि मी जे फ्रोफेषण स्वीकारले आहे त्या मध्ये मला खूप वेळा लोकांचे बोलणे पण ऐकावे लागले पण यामुळे मला काही अडचण आली नाही .

जुलिया इंस्टाग्राम वर फॉलोअर्स साठी दरोज आपली फोटो अपलोड करत असते लोक त्याला परफेक्ट वूमन म्हणून बोलवतात त्याने म्हणले कि परफेक्ट शेप साठी ती आठवड्यातून ५ दिवस जिम ला जाते आणि रुटीन नुसार ती डायीट पण फॉलो करते इतकेच नव्हे तर लोका कडून त्याला खूपच छान छान कमेंट पण मिळतात .


जुलिया ने हे काम आपल्या सुरक्षे साठी शिकले होते मग नंतर हळूहळू त्याला चांगले लागू लागले आणि शाळेतून पण याला चांगली मदत भेटत गेली ज्यामुळे जुलिया चे मनोबल वाढत गेले .

Loading...

मग या नंतर जुलिया ने खूप मेहनत घेतली आणि हे ठरवले कि आता ती यामध्ये खूपच मेहनत करणार आणि काहीतरी करून दाखवणार .

शेवटी जुलिया च्या प्रयत्नांना यश आले आणि आता जुलिया ला आता परफेक्ट फिगर वाली महिला च्या यादीत गणले जात आहे .आता जुलिया ला सोशल साईट वर इतके जास्त पसंद केले जात आहे कि आता तिला लाखो लोक फॉलो करत आहेत आणि याच्या मोहात पडले आहेत .

जूलिया इंस्टाग्राम वर आपली फोटो अपलोड करून जगाला हे धावण्याचा प्रयत्न करत आहे कि आपले बचाव हे आपण स्वताच केले पाहिजे आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि याचे वजन १२० किलोग्राम आहे जुलिया ने विश्व पावर लिफ्टिंग मध्ये भरपूर रेकॉर्ड केली आहे यांची स्वप्न आहे ऑलिम्पिक मध्ये भाग घेवून मेडल जिंकून आपल्या देशाचे नाव मोठे करणे

Loading...