सलमान पासून ते रितिक पर्यंत सर्वच आहेत या इंडियन बॉडी बिल्डर च्या समोर कमी .जरा पहा

0
560
Loading...

फिल्म मध्ये सर्वच जन टाइगर, सलमान, वरूण आणि ऋतिक च्या पर्सनालिटी आणि बॉडी चे वेडे आहेत आज आम्ही आपल्याला अश्या व्यक्ती बद्दल सांगणार आहोत जे कि टायगर प्रमाणे जास्त फेमस तर नाहीत पण खरे पहिले तर हे स्टार खूपच कमी काळात फेमस झाले आहेत आणि सर्वाना मागे टाकत पुढे निघाले .
होय आम्ही बोलत आहोत एक अश्या बॉडी बिल्डर विषयी ज्याच्या समोर बॉलीवूड मधील स्टार्स पण कमी पडतात बॉडी बिल्डर सुहास ला तर आपण सर्वच ओळखत असाल ज्याच्या विषयी चर्चा सर्वच ठिकाणी होत असते यांच्या बॉडी ला पाहून असे वाटते जसे कि हे दगडाची बनलेली बॉडी आहे कि काय .

Loading...


आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि सुहास मिस्टर ओलंपिया, मिस्टर वर्ल्ड बनले आहेत आणि तसेच त्याने मिस्टर एशिया चे खिताब पण आपल्या नावे केले आहे आपल्याला हे जाणून नवल वाटेल कि सुहास ने ८ वेळा मिस्टर इंडिया चा पुरस्कार मिळवला आहे .


त्याने वयाच्या १६ वर्षा पासूनच जिम मध्ये वर्क आवुट चालू केले होते . आणि तसेच बॉडी बिल्डिंग प्रतियोगिताओं मध्ये कित्येक वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि कित्येक पुरस्कार आपल्या नवे केले आहे. याच्या अगोदर ते सेंट्रल रेलवे मध्ये टिकट कलक्टर पण राहिले आहेत सुहास ला बॉडी बिल्डिंग च्या क्षेत्र मध्ये भारत श्री, मिस्टर इंडिया, एशिया श्री आणि मिस्टर एशिया सारखे मोठे खिताब मिळाले आहे .

Loading...


सुहास चे इंस्टाग्राम वर लाखो फोल्लोवेर्स आहेत आणि चाहते आहेत आणि प्रत्येक काही दिवसांनी ते आपल्या बॉडी चे फोटोज शेअर करत असतात सुहास ने आपल्या शेड्यूल बद्दल सांगितले कि दिवसातून १२ ते १३ तास ते जिम मधेच घालतात आणि यामुळेच त्याचे शरीर हे इतके मजबूत आहे आणि भारी आहे .


सुहास ने ९ वेळा ‘भारत श्री’ चे खिताब जिंकले आहे आणि तसेच ते मिस्टर अफ्रीका 2010, मिस्टर ओलम्पिया, सात वेळा मिस्टर महाराष्ट्र चे खिताब मिळवण्याचे मान पटकावले आहे .

Loading...