पहा २०१७ मध्ये बॉलीवुड या कलाकारांनी जगाला दिला निरोप, पहा कोण कोण आहेत

0
476
Loading...

निरोप घेतले ..
जगामध्ये जो जन्माला येतो त्याला एक न एक दिवस मरायचे असते हे एक कटू सत्य आहे हे सर्वना मान्य के;ले पाहिजे .माणूस आयुष्यात धन संपती जमीन हे सर्व काही कमवतो पण एक दिवस हे सर्व काही सोडून त्याला जावेच लागेल नेता असो किंवा अभिनेता अमीर असो किंवा गरिब प्रतेकाल पृतुला स्वीकारावेच लागेल .

Loading...

माणूस भलेही शरीराने मरेल पण त्याचे कर्म नेहमी जिवंत असतात तर चला मग जाणून घेऊया कि २०१७ मध्ये या महान बॉलीवूड अभिनेतानि दुनियेतून शेवटचे निरोप घेतले ..

शशी कपूर

शशी कपूर साहेब हे कपूर खानदान मधील ते अनमोल व्यक्ती होते ज्यांनी राज कपूर च्या नावाला कायम ठेले होते बायको ची कैंसर ने म्र्र्तू झाल्यानंतर शशी कपूर पण खुच आजारी राहत असत त्यानंतर यांनी पण या जगाचा निरोप घेतला .

विनोद खांना

आज भलेही अमिताब बच्चन ला मिलिनियम चे स्टार मानले जाते पण एक काळ असाही होता जिथे प्रत्येक ठिकाणी फक्त विनोद खन्ना चेच नाव असत गोष्ट इथपर्यंत होथी कि ज्या फिल्म मध्ये विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करत असत त्या फिल्म मध्ये ते अमिताभ पेक्षा एक रुपया जास्त मागत असत कारण त्यांना माहित होते कि ते अमिताभ पेक्षा मोठे कलाकार होते आणि हे खर पण आहे .अश्या प्रकारे अगोदर फिल्म मध्ये आणि मग नंतर राजनीती मध्ये आपले नाव मिळवल्या नंतर कैंसर ने एक जास्तच काळापर्यंत आजारी राहून त्यांनी २०१७ मध्ये निरोप घेतले .

अबिस रिजवी

या दुनियेत अतंगवाद एक असे नाव बनले होते ज्याने स्वताच्या भीतीने सर्वाना भिण्या साठी मजबूर केले यांना लोकांचे शिकार अक्टरस आणि क्रिकेटर पण झाले आहेत आणि अश्यात घटनेत वर्ष २०१७ मध्ये रिजवी ग्रुप चे मालक अबिस रिजवी चे मृतू अस्ताबुल मध्ये झाले .

अचला सचदेव

जर बॉलीवूड मध्ये सर्वात लोकप्रिय अक्टिंग ला आठवण केले जाईल तर सर्वात अगोदर नाव येईल अचला सचदेव चे २०११ मध्ये रसोई मध्ये पडल्याने त्याच्या पायाचे हाड मोडले होते मग नंतर ऑपरेशन च्या दरम्यान त्यांची बघण्याची शक्ती पण गेली आणि मग २०१७ मध्ये एका दीर्ष आजाराने त्यांचे तृतू झाले .

Loading...

रीमा लागू

फिल्म ‘हम आपके हैं कौन’ मध्ये सलमान खान च्या आई चे रोल करणारी रीमा लागू यांचा मृतू २०१७ मध्ये र्ह्द्य विकाराच्या झटक्याने झाले .

ओम पुरी


आपल्या बुलंद आवाजासाठी फेमस असलेले अभिनेता विलन पासून ते हिरो आणि एका पिता चे रोल आणि भरपूर कॉमेडी फिल्म पण केले पण २०१७ मध्ये र्ह्द्य विकाराच्या झटक्याने झाले .

इंदर कुमार

वांटेड, कहीं प्यार ना हो जाएं , तुमको ना भूल पाएंगे, खिलाड़ियों के खिलाड़ी या फिल्म मध्ये सलमान खांचे मित्र म्हणून काम करणारे जवळचे मित्र आपल्या माहिती सांगू इच्छितो कि इंदर कुमार वर एका मोडेल ने रेप चे आरोप पण लावले होते आणि यांचे मृतू २०१७ मध्ये झाले

Loading...