फेमस होण्यासाठी ह्या बॉलीवुड कलाकारांनी पहा कसली कसली कामे केली

0
1283
Loading...

आजच्या काळात प्रत्येक जन बॉलीवूड मध्ये याव अस विचार करत आहे पैसा सत्र प्रत्येका कडे असतो पण बॉलीवूड ची हि धून न जाने लोकांना का लागत असेल .लोक बॉलीवूड मध्ये त्यासाठी याव म्हणतात कि त्यांच्याकड खूप सर पैसा आणि नाव राहावं .तर आज आम्ही आपल्याला काही अश्याच प्रकारच्या सितार्याब्द्द्ल सांगणार आहोत ज्यांनी नावासाठी आपली सर्वच मर्यादा पार केली आहे .
जॉन अब्राहम

Loading...


तर आमच्या लिस्ट चे पहिले नाव आहे जॉन अब्राहम याला आज सर्व जन ओळखत आहेत आणि ज्या वेळेस त्यांनी बॉडी बनवली होती त्या वेळी त्यांना त्याचे प्रदर्शन करणे अधिक चांगले वाती लागले मनुन ते फिल्म दोस्ताना मध्ये अश्या प्रकारे पिवळी चड्डी घालून दिसले होते
इशा गुप्ता


बॉलीवुड ची हॉट आणि बोल्ड एक्ट्रेसइशा गुप्ता ची नेहमी फोटोज लिक झाल्या आहेत आणि याचे मुख्य कारण म्हणजे त्याने शूट केलेले कपडे न घातलेले फोटोज किंवा अतिशय कमी कपडे घातलेले फोटोज .यामळे त्यांच्या फोटोज नेहमी लिक होत असत .
सुशांत सिंह राजपूत


खूपच लवकर बॉलीवूड मध्ये आपली चांगली ओळख बनवणारे हे एक तसे तर खूप लाजणारी प्रवृतीचे दिसतात पण यांचे फेन्स तेव्हा अतिशय शॉक झाले होते जेव्हा त्यांही फक्त टोवेल वरच फोटो शूट केला होता .
प्रियांका चोपडा

Loading...


बॉलीवूड ते हॉलीवूड पर्यंत गाजलेली प्रियांका या वेळी हॉलीवूड मध्ये अश्या अश्या प्रकारचे सीन देत आहे ज्या बद्दल त्यांच्या फेन्स नि कधी विचारपण केला नसेल .
रणबीर कपूर


या लिस्ट मध्ये रणवीर कपूरचे पण नाव येते कारण सावरिया या गाण्यामध्ये ते बार बार आपले टोवेल कडून आपले अंग प्रदर्शन करत होते .परंतु त्याला या फ़ील्म मध्ये इतकी जास्त सफलता भेटली नाही जे हि असो पण त्याचे हे सीन कधी विसरू शकत नाही ..

Loading...