या बॉलीवूड सेलिब्रिटी ने आपल्या पहिल्या पत्नीला तलाक न देताच दुसरे लग्न करून घेतले पहा फोटो

0
997
Loading...

या सेलिब्रिटी चे आयुष्य पण खूप फिल्मी आहे .
असे म्हणले जाते कि प्रेम फक्त एकदाच होत पण कधी कधी हि गोष्ट खोटी पण सिद्ध होते कधी कधी लोक प्रेम आणि आकर्षण मध्ये कन्फुज होवून जातात आणि आकर्षण ला प्रेम समजून बसतात आणि जेव्हा प्रेम होते तेव्हा हि गोष्ट समजते कि अरे ते तर एक आकर्षण होत प्रेम तर आता झाले आहे .
आणि आज आम्ही तुम्हाला ज्या सेलिब्रिटी बद्दल सांगणार आहोत कदाचित त्यांना पण असेच कन्फुज झाले असेल आणि त्यामुळेच त्यांनी नंतर आपली एक पत्नी असता नाच दुसरे एक लग्न केले होते ते पण पहिल्या पत्नीला तलाक न देताच .
होय हे खर आहे जास्त विचार नका करू वाचा खूपच मजेशीर आहे .

Loading...

महेश भट्ट ..

महेश भट्ट आपल्या शालेय जीवनात आपल्या वर्गातील मुलगी लोरेण ब्राईट च्या प्रेमात पडले होते आणि २० वर्षाच्या वयात त्यांनी लग्न केले होते आणि मग नंतर महेश आणि परवीन चे अफेअर सुरु झाल्यावर त्यांच्या संबधात दुरावा होऊ लागला आणि मग ते दोघे एकमेकान तलाक न देताच दूर झाले . बॉलीवूड अक्टरेस पूजा भट्ट महेश आणि लोरेण ची मुलगी आहे .

मग महेश च्या आयुष्यात आली सोनी राजदान

मग महेश च्या आयुष्यात आली सोनी राजदान आणि काही दिवस एकमेकासोबत राहिल्यास त्यांनी लग्न करून करून घेतले आलीय भट्ट आणि शाहीन भट्ट त्यांची हि त्यांची दोन मुली आहेत .

धर्मेंद्र

बॉलीवूड चे ‘हि –मैन ‘ धर्मेन्द ची पहिली पत्नी प्रकाश कौर होती . सनी देओल आणि बॉबी देओल हे या दोघांचे मुले आहेत .
प्रकाश कौर शी तलाक न घेताच केले हेमा मालिनी शी लग्न

प्रकाश कौर शी तलाक न घेताच केले हेमा मालिनी शी लग्न
फिल्म मध्ये सोबतच काम करत करत ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग त्याने प्रकाश कौर ला तलाक न देताच तिच्याशी लग्न करून घेतले .

संजय खान .

संजय खान .
जायद खान चे वडील आणि ऋतिक रोशन चे सासरे संजय खान ने ज्यावेळी बॉलीवूड अक्टरेस जीनात अमान शी लग्न केले त्या वेळेस ते जारीन खान सोबत अगोदर च लग्न केलेले होते .

Loading...

एक वर्षानंतर तुटली जीनात सोबत चे लग्न

एक वर्षानंतर तुटली जीनात सोबत चे लग्न
फिल्म अब्दुला च्या सेट वर सुरु झाले होते जीनात आणि संजय चे प्रेम पण हे जास्त काळ चालू शकले नाही आणि फक्त एक वर्षानंतर त्यांचे तला क झाले

सलीम खान ‘

सलीम खान
सलमान खान चे वडील सलीम खान यांची पहिली पत्नी होती सुशीला आणि जिने लग्नानंतर आपले नाव बदलून सलमा ठेव ले होते
सलमा नंतर केले हेलन शी लग्न

सलमा नंतर केले हेलन शी लग्न
सलीम ने सलमा शी तलाक ने घेण्य अगोदरच हेलन शी लग्न केले होते आणि आज पण सलीम आपल्या पूर्ण कुटुंबा सोबतच राहतात .
राज बब्बर

राज बब्बर
बॉलीवूड अक्टर आणि पोलीटीशियन राज बब्बर ची पहिली पत्नी नादिया जाहीर आहे ते १९७५ मध्ये तिच्या सोबत लग्न केले केले होते .
आणि मग त्यानंतर ते स्मिता च्या प्रेमात पडले


आणि मग त्यानंतर ते स्मिता च्या प्रेमात पडले
१९८० मध्ये सोबत च फिल्म करत करत च राज बब्बर चे मन स्मिता पाटील वर आले होते आणि मग त्याने त्यांच्याशी लग्न केले आणि मग हे संबध जास्त काळ टिकू शकले नाही कारण प्रतिक बब्बर ला जन्म दिल्यानंतर १९८६ मध्ये तिचे मृतू झाले .
उदित नारायण

उदित नारायण
आदित्य नारायण चे वडील आणि बॉलीवूड चे दिग्गज गायक उदित नारायण ने १९८४ मध्ये रंजना झा शी लग्न केले होते .
आणि मग एक वर्षानंतर दीपा च्या प्रेमात पडले होते .

आणि मग एक वर्षानंतर दीपा च्या प्रेमात पडले होते .
आपल्या लग्नाच्या एक वर्षा नंतरच उदित दीपाच्या प्रेमात पडले होते आणि मग रंजना शी तलाक न घेताच दीपा शी लग्न केले होते .

Loading...