लोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला

0
40
Loading...

भारतातील काही अश्या ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी लोक खूप आतुर असतात जिथे कोणीही जाण्यास घाबरते.त्याची करणेही तशीच आहेत.त्या ठिकाणांना भेट द्यायची म्हणजे एक सहसच असते कारण तेथे काही अशा गोष्टी घडतात कि त्या नुसत्या ऐकून
थरकाप होतो.
अशी काही ठिकाणे कि जिथे लोक फक्त जातात पण येताना त्यांची वेगळीच हालत होते.
काही ठिकाणांवर तर असे म्हंटले जाते कि तिथे भूत प्रेतासारखे प्रकार अनुभवले.त्या गोष्टी पाहून त्यांची परत त्या ठिकाणी जाण्याची हिंमतच झाली नाही.
अशा ठिकाणांना भेट द्यायची असेल तर तुम्हाला सरकारची परवानगी घ्यावी लगते.
अशाच काही ठिकाणांची आपण आज माहिती घेणार आहोत.
१.भानगड चा किल्ला

Loading...

हा किल्ला राजस्थान मध्ये आहे. अलवार जिल्ह्यात हे ठिकाण आहे. १७ व्या शतकात हा किल्ला बांधला गेला होता.
रात्रीच्या वेळी इथे कुणालाही थांबण्याची परवानगी नसते.
२.निकोबार


निकोबार बेत जसे पहिले होते तसेच आजही आहे.त्यत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
तिथे काही भागात तुम्हाला जाण्यची परवानगी असते पण ठराविक वेळेत.

Loading...

३.चोलामू तळे


हे भारतातील सगळ्यात उंच तळे आहे. हे ठिकाण सिक्कीम मध्ये आहे. चीन च्या बोर्डर जवळ असलेले हे ठिकाण खूप निर्जन आहे.
४.सियाचीन


हिमालयाच्यापूर्वेकडील हे ठिकाण खूप थंड आहे त्याचे कारण म्हणजे हिमालय आणि तेथील वातावरण . तिथे फार कमी लोक जातात.
५.बस्तर
छत्तीसगड राज्यात असलेल हे ठिकाण खूप भयंकर आहे तिथे लष्करी चकमकी चालू असतात.

Loading...