सकाळी उपाशीपोटी खावा मधात बुडवलेले लसून, म्हणाल मी हे आगोदर का नाही केले

0
1157
Loading...

लसून आणि शहद च्या फायद्या बद्दल आपण सर्वच जाणतो .शहद हे आपल्या एंटी-बैक्टीणरियल च्या गुण वरून ओळखले जाते आणि तसेच लसून मध्ये एलिसिन आणि फाइबर सारखे पोषक तत्व असतात .या दोन्ही खाद्य पदार्थाचे सेवन तर आपण करताच असाल पण काय तुम्ही या दोधाचे एक सोबतच सेवन केले आहे ..जर नसेल केला तर चाल मग आज आम्ही तुम्हाला सांगू याच्या वापराचा प्रकार आणि याच्या फायद्या बद्दल षड आणि लसून चे मिश्रण हे एक प्रकारचे सुपर फूड आहे जे कि एंटीबायोटिक सारके काम करते आणि शरीराला डिटॉक्स करून तसेच इम्यून सिस्टम ला स्त्रोंग करतो तर चला मग जाणून घेयुया याला bnvnyachii विधी आणि याच फायदे ..

Loading...


यासाठी आपण २ ते ३ मोठे लहसून च्या पाकळ्या घेऊन त्याला वाटा आणि मग यात शुद्ध शहद मिसळवा आणि मग काही वेळेसाठी या मिश्रणाला असेच सोडा जेणेकरून याचे एक सर तयार होईल आणि मग थोड्या वेळाने तुम्ही याचे वापर करू शकता .
हे आहेत शहद मध्ये बुडवलेल्या लसून खाण्याचे फायदे

१ ) शहद मध्ये बुडवलेले लसून खाल्याने शरीरला गर्मी भेटते ज्यामुळे आपल्याला सर्दी पासून सुटकारा भेटतो आणि तसेच याच्या सेवनाने सायनस मध्ये पण आराम भेटतो ..

२) शहद आणि लहसून चे मिश्रण खाल्याने शरीराचे वजन नियंत्रित राहते आणि शरीर शक्तिशाली राहते .

Loading...


३ ) कारण शहद आणि लसून मध्ये एंटीबैक्टीरियल गुण असतात आणि अश्यात याचे मिश्रण फंगल इन्फेक्शन ला दूर करन्यास सहायक ठरते .

४) शहद आणि लहसून चे हे मिश्रण पचन शक्ती का दुरुस्त करते आणि मग अश्यात जर तुम्हाला डायरिया ची शिकायत आहे तर मग याचे सेवन आपल्याला खूप फायदेमंद आहे .


५ ) शहद आणि लसून हे सोबत प्राकृतिक डिटॉक्स काम करता याच्या सेवनाने शरीरातील विषाणू तत्व बाहे निघून जातात आणि अस्यात हे कैन्सर च्या रोग्यासाठी खूपच लाभदायक आहे आणि याने कैन्सर चा खतरा खूपच प्रमाणत कमी होतो .

Loading...