Latest Marathi Jokes
Loading...

तुम्ही सुद्धा खात असाल १ रुपयाची ‘पल्स’ तर हि माहिती नक्कीच वाचा व शेअर करा

512

तर आज आम्ही आपल्याला या टॉफी च्या बाबतीत जे सांगणार आहोत ते खूपच महत्वाची आहे सांगू इच्छितो कि या टॉफी च्या जाहिराती साठी जास्त काही खर्च करण्यात आले नाही आणि हि खूपच नवल वाटायची गोष्ट आहे कि कोणत्याही प्रकारची जाहिरात न करताच या टॉफी ने लाखो लोकांच्या मनावर राज केले आहे आणि याचे सर्वात मोठे कारण होते ‘वर्ड ऑफ माउथ’ पब्लिसिटी ज्याही व्यक्ती ने या टॉफी ला एकदा खाले त्याने मग प्रत्येकाने  हि  टॉफी प्रत्येकाला खाण्यास सांगितले .आणि मग अश्या प्रकारे याची जाहिरात होत गेली आणि आज हे एक ब्रांड झाले आहे भारतात या टॉफी चे मार्केट ६,६००  करोड रुपयाचे आहेत आणि हे वेगाने वाढतच जात आहे .

आज आम्ही अश्या चोकलेट बद्दल बोलणार आहोत ज्याला आपण खूपच आवडीने खातो आणि आपल्याला हे जाणून खूपच नवल वाटेल कि या टॉफी ला लोकांनी खपच कमी काळात इतके पसंद केले आहे कारण याची चव खूपच स्वादिष्ट होती त्यामुळे याला कोणीही खायला नकार देवू शकत नव्हता .

हे तर सर्वाना माहितच आहे कि ज्या जाहिराती टीवी वर दाखवतात ते खरोखरच तसे असतील याची पूर्ण शक्यता नसते आणि हे पण सर्वाना माहितच आहे कि जर वस्तू चांगली असेल तर मार्केट मध्ये त्याची ओळख खूपच वेगाने होते त्याला कोणत्याही प्रकारच्या जाहिराती ची गरज नसते थोडेसे वेळ लागू शकते पण जेव्हा त्याची ओळख सर्वांपर्यंत पोहचते तेव्हा ते एक ब्रांड बनते .

Loading...

आज आम्ही ज्या ट्रॉफी बद्दल बोलत आहोत त्या टॉफी ला प्लस या नावाने ओळखले जाते आणि या ब्रांड ने मार्केट मध्ये जे स्थान प्राप्त केले आहे ते खूपच विलक्षण आहे आम्ही पण आपल्यला सांगू इच्छितो कि आपणही एकदा तरी या टॉफी ला खावून पाहावे आम्ही विश्वासाने सांगू इच्छितो कि याची चव आपल्याला परत परत हे खाण्यास मजबूर करेल .

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना नुसती टॉफी नाही भेटत तर चांगल्या क़्वालिटी ची टॉफी भेटत आहे आणि नेमके हेच कारण आहे फक्त १ रुपया किमंत असलेली टॉफी ने ३०० करोड ची सेल्स करून ओरियो सारख्या मल्टी नैशाणाल कंपन्यांना मागे सोडले आहे

You might also like
Loading...
%d bloggers like this: