ह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये

0
66
Loading...

भोजपुरी गायिका आशी तिवारी लवकरच हिंदी गाण्यात दिसणार आहे आणि तेही अभिनेत्रीच्या रुपात.ह्य गाण्याचे शुटींग हैदराबाद मधील अनेक ठीकानावर झाली आहे

Loading...


त्याचबरोबर अशीही माहिती प्राप्त झाली आहे कि आशा बरोबर अभिनेत्री प्रेरणा सिंह हीदेखील दिसणार आहे. तिने ह्या गाण्यात खूप बोल्ड अंदाजात लुक्स दिलेले आहेत.

अशी माहिती समोर येत आहे कि हे गाणे येत्या वलेंटाइन ला प्रदर्शित केले जाणार आहे,आणि टी सेरीज बरोबर त्यांचे लिंकिंग आहे.अजून महत्वाची गोस्त म्हणजे ह्या गाण्यात साउथ मधील मोठे कलाकार्देथिल दिसणार आहेत.

Loading...

आशा तिवारी मुळची उत्तर प्रदेशची आहे.तिने लहान वयातच टीव्हीवर काम करण्यास सुरुवात केली आणि ती सर्वत्र फेमस झाली.आणि ती आता साउथ च्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.

तिने ‘बातें अनकही’ह्या टीव्ही सेरीज चे डायरेक्शन केलेले आहे. तिला प्रसिद्धी मिळत असल्यामुळे तिने हि दुसरे पूल उचलल्याचे कळते.

Loading...