अनु मलिक ची २१ वार्षिये मुलगी अदा मलिक दिसते खूपच सुंदर पहा काही फोटोज

0
2579
Loading...

बॉलीवूड चे नामवंत सिंगर अनु मलिक यांना आज कोणाच्या ओळखीची गरज नाही आपल्या बेहतरीन गायनाने अनु मलिक ने सगळ्यांना आपले वेडे केले आहे आणि आज त्यांचे देशातच नाही तर परदेशातही चाहते आहेत आणि आपल्याला सांगू इच्छितो कि अनु मलिक च्या दोन मुली आहेत मोठ्या मुलीचे नाव अनमोल मलिक आहे आणि लहान मुलीचे नाव अदा मलिक आहे अनमोल ने आपल्या वडिला प्रामाणे गायक व्हायचे ठरवले आहे आणि अदा ला फ्याशन मध्ये जास्त आवड आहे ..

Loading...


आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि अदा मलिक चे वय आता २१ वर्ष आहे आणि टी आता बॉलीवूड मध्ये नशीब आजमवायचे बगते आहे आणि अदा मलिक नुयार्क च्या ‘स्कूल ऑफ़ डिजाइन मधून फैशन
डिजाइनिंग ची स्टडी करत आहे आणि टी सोशल मिडिया वर खूप अक्टीव असते .


काही दिवसापूर्वीच तिने इंस्टाग्राम अकाउंट वर तिच्या काही फोटोज टाकले होते ज्यामध्ये ती खूप होत दिसत होती .
अदा मलिक ला खूप लोक पसंद करतात त्यांना या फोटोज पाहायला हवे एक बाहुली सारखी दिसते


पहा अदा मलिक ची फोटोज ..

Loading...

Loading...