ह्या छोट्याश्या देशाला भिला होता अमेरिका पहा अमेरिकेच्या पराभवाची कहाणी

0
397
Loading...

कारण भले आज सर्व देशांमध्ये शांती बनलेली आहे परंतु, पण याआधी एक अशी वेळी होता तेव्हा सर्व ठिकाणी तबाहीच तबाही दिसत होती . देशांमध्ये पसरलेली हिंसेने एक धोकादायक रूप धारण केले होते.त्यावेळी दोन देश्यात युध्द होणे यात कोणतीही मोठी गोस्त न्हवती भलेही ते पहिले विश्व युध्द असो किंवा दुसरे विश्व युध्द असो दोन्हीही युद्धात लाखो लोकांनी आपले जीव गमा वले आहे तसे तर प्रत्येक देश आपल्या आपल्यात एक शक्तिशाली आहे पण अमेरिका एक असा देश आहे जयाल “द यूनाइटेड स्टेट” अश्या नावाने ओळखले जाते .

Loading...

जगात अमेरिका हे इतर देश्याच्या मानाने शक्तिशाली आणि बलवान आहे आणि तसेच ते एक विकसित देश आहे येथील नियम आणि कायद्यापासून सर्व परिचित आहेत .आणि म्हणूनच आजही लोक तेथे राहासाठी पागल होतात आणि अश्यात आज आम्ही आपल्यासमोर एक अशी बातमी घेऊन आलो आहोत जी जाणून घेऊन आपले होश उडतील .अमेरिका सारख्या विकसित देशासमोर इतर देश हे भीत असतात पण तरीही एक असा देश होता ज्याने अमेरिका ला खूप परेशान केले होते तर चला मग आम्ही आपल्याला सांगू त्या देशाचे नाव त्याच्यासमोर अमेरिका पण भीत होता ..

जागतिक इतिहास सर्वात शक्तिशाली देश अमेरिका मानला जातो. अमेरिका इतका शक्तिशाली आहे की सोव्हिएत संघ देखील त्याच्या पुढे टिकले नाही आजही अमेरिका च्या शक्ती पुढे कोणत्याही देश टिकत नाही पण तरीही जगाचा एक देश आहे ज्याने अमेरिकेला खूप परेशान केले होते खर्या अर्थाने हा देश खूप लहान आहे परंतु, युद्धमध्ये हा देश अमेरिकेला पराभूत केला होता .

Loading...

आज आम्ही बोलत आहोत जगातील सर्वात लहान देश व्हिएतनाम बद्दल . व्हिएतनाम व अमेरिका जवळजवळ 20 वर्षे युद्ध लढत होते व्हिएतनाम देश खूप लहान देश आहे असे म्हणू की अमरीकासोबत युद्ध करण्याची या देशाची काही लायकी नाही. पण, तरीही या देशाने अमेरिका सोबत 20 वर्षांपर्यंत जंग जरी ठेवली होती .
आणि इतक्या वर्षा नंतर शेवटी या देशाने अमेरिकेला हर मानन्यास मजबूर केले आणि ज्याची हर स्वतः अमेरिका स्वीकार करत आहे ..तर चला आम्ही तुम्हाला सांगू या दोन देश्याच्या युद्धा ची कहाणी ..

अमेरिकेतून व्हिटमनच्या विजयाचे कारण म्हणजे भारतातील एक महान योद्धा जे आजही त्याला वियतनामचे लोक भारतापेक्षा अधिक आदर देतात जेव्हा व्हियतनाम अमेरिके सोबत विजई झाला तेव्हा तेथिल राष्ट्राध्यक्षांनी असा खुलासा केला होता सर्व दंग झाले वियतनाम ला माहित होते कि ते अमेरिके सोबत स्वप्नात पण जिंकू शकत नाही आणि यातच त्यांच्या हातात भारत चे वीर योद्ध शिवाजी चे पुस्तक लागले आणि यात युद्धाच्या काही ट्रिक होत्या ते आजमावून त्याने अमेरिकेला हरवले

Loading...