साउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.

0
97
Loading...

साउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.

Loading...


एकदा एखाद्या अभिनेत्याचे चित्रपट लोकांना आवडायला लागले कि त्याचे चाहते त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतात.
त्याच्या चाहत्यांमुळे त्याची क्रेझ इतकी झाली आहे कि तो शहरुख्लादेखील मागे टाकतोय.

Loading...

तर आपण बोलत आहोत साउथ च्या अल्लू अर्जुन बद्दल. रोमान्स आणि एक्शन ह्या दोन्ही प्रकारांसाठी तो प्रसिद्ध आहे.


जेव्हा त्याचा चित्रपट येतो तेव्हा त्याला लोक अक्षरशः डोक्यावर घेतात. अगदी सलमान शाहरुख ला सुद्धा तो मागे टाकतोय.

Loading...