ऐश्वर्या च्या नवीन चित्रपटची झलक पाहू सासू सासरे पण लाजले, पहा तुम्ही पण विदिओ

0
61
Loading...

विश्व सुंदरी चे मान आपल्या नावे करून घेणारी ऐश्वर्या बच्चन गेल्या काही वर्षापासून बॉलीवूड मधून ब्रेक घेतली आहे जेव्हा पासून ऐश्वर्या ने लग्न केले आहे तेव्हा पासुन ती आपल्या कुटुंबामध्ये व्यस्त झाली आहे आणि मग त्यानंतर अनन्या चे जन्म झाले आणि मग तेव्हा पासून ऐश्वर्या आपल्या फिगर कडे पण पूर्णपणे लक्ष देट नसे आणि यामुळेच मग ती पुढे कोणत्याही मूवी आणि मोडेलिंग मध्ये आपला सहभाग दाखवला नाही पण आता इतक्या दीर्घ काळा नंतर ऐश्वर्या पुन्हा एकदा आपला बॉलीवूड मध्ये धमाका करणार आहे .
ऐश्वर्या राय बच्चन आपल्या येणारी फिल्म ‘फन्ने खां’ च्या शुटींग मध्ये व्यस्त आहे मागील वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये ऐश्वर्या ची एकही फिल्म रिलीज झाली नाही पण या वर्षी त्यांचे फैंस ‘फन्ने खां’ या फिल्म चा खूपच आतुरतेने वाट पाहत आहेत फिल्म व्यतिरिक्त ऐश्वर्या बद्दल मोठ मोठ्या बातम्या ऐकायला भेटत आहेत . मिड डे की रिपोर्ट नुसार ऐश्वर्या ने आपली फीस वाढवली आहे आता ऐश्वर्या आपल्या एका फिल्म ला १० करोड रुपये चार्ज घेणार आहे लग्नानंतर ऐश्वर्या आता ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये खूपच बोल्ड लुक मध्ये दिसली होती त्यानंतर तर त्यांना खूप साऱ्या फिल्म भेटू लागले .

विश्व सुंदरी चे मान मिळवणारी ऐश्वर्या राय बच्चन चे वय आता ४४ वर्ष झाले आहे पण त्यांच्या सुंदरते मध्ये थोडेही फरक पडले नाही ती आज पण तितकीच सुंदर दिसत आहे आणि यामुळेच ती पुन्हा एकदा आपल्याला ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये दिसली होती आणि त्यानंतरच त्यांना फिल्म साठी प्रोडुसर कडून ऑफर येवू लागले आणि त्यानंतरच ऐश ने एक आणखी नवीन फिल्म रात और दिन पण साईन केली आहे ज्यामध्ये तिने खूप मोठे बोल्ड सीन दिले आहे .

ऐश्वर्या पुन्हा एक बॉलीवूड मध्ये आपल्या हॉट अदाकारी ने सर्वा मध्ये एक आग लावण्यासाठी येत आहे आणि आपल्या हॉट आणि बोल्ड सीन मुले सर्वाना आपले वेडे करणारे ऐश्वर्या पुन्हा एकदा येत आहे आणि हि बातमी खरोखरच त्यांच्या चाहत्या साठी खूपच आनंदाची आहे
.

Loading...
Loading...