Latest Marathi Jokes
Loading...

ह्या आहेत बॉलीवुड च्या प्लस साइज़ अभिनेत्र्या, सुंदरते मध्ये आहेत १ नंबर

718

बॉलीवूड मध्ये खूप सारे अक्ट्रेस आहे जे कि खूप सुंदर आहेत आणि सुंदरते सोबतच आपल्या बॉडी फिटनेस कडे पण खूप लक्ष देतात कारण बॉलीवूड मध्ये ग्लेमर खूपच महत्वाचे असते मग जेव्हा गोष्ट अक्ट्रेस ची येते तेव्हा त्यांना आपले फिगर मेंटेन ठेवणे खूपच गरजेचे असते स्क्रिप्ट प्रमाणे काम करणे त्याप्रमाणेच कपडे पण घालणे व फिगर मेंटेन ठेवणे खूपच गरजेचे असते बॉलीवूड मध्ये अशे भरपूर अक्ट्रेस आहेत ज्यांचे चाहिते लाखो मध्ये आहेत आणि याव्यतिरिक्त काही प्लस साइज़ एक्ट्रेस, पण आहेत जे कि आपल्या चाहत्या साठी खूप काही करण्याचा प्रयत्न पण करतात .आणि अश्या काही प्लस साइज़ एक्ट्रेस, पण होत्या बॉलीवूड मध्ये पण तरीही त्यांच्या करीयर मध्ये फारसे फरक पडले नाही आणि ते आपल्या सुंदरते मुले खूपच फेमस होत गेले आज आम्ही आपल्याला अश्याच प्लस साइज़ एक्ट्रेस, बद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या या लुक मुले इंडस्ट्री मध्ये खूपच धमाल माजवले आहे .

हुमा कुरैशी

जसे कि हुमा ने आपले खूपच वजन कमी केले आहे पण तरीही त्यांचे फिगर प्लस साईज मध्येच गणले जाते हुमा ने भरपूर फिल्म मध्ये काम केले आहे आणि हे सिद्ध करून दाखवले आहे कि प्लस साईज फिगर असूनही त्या एखद्या जीरो साईज फिगर पेक्षा कमी नाहीत .हुमा खूपच हॉट अक्ट्रेस आहे आणि आपल्या फिगर चे जलवे भरपूर फिल्म मध्ये पसरवली आहे

.
सोनाक्षी सिन्हा

आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि जेव्हा सोनाक्षी फिल्म मध्ये आली होती तेव्हा त्याचे वजन ९० किलो होते फिल्म मध्ये आल्या नंतर सोनाक्षी ने आपले खूपच वजन कमी केले आहे पण तरीही सोनाक्षी प्लस साईज अक्ट्रेस मध्ये येते सोनाक्षी ने बॉलीवूड मध्ये सलमान सोबत फिल्म दबंग सोबत डेब्यू केले होते .

Loading...

आयशा टाकिया

आपल्या फिगर ला घेवून आयशा नेहमी चर्चेत असते सांगू इच्छितो कि आयशा ने खूपच हिट फिल्स दिले आहेत पण आता ती बॉलीवूड च्या दुनिये पासून दूर आहे आणि आपल्या वैवाहिक जीवनात सुखी आहे .

You might also like
Loading...
%d bloggers like this: