हे भारताचे 9 करोडपती भिकारी ज्यांच्या जवळ आहेत लाखो चे फ्लैट आणि करोडो चे बँक बैलांस ..

0
343
Loading...

भारत एक विकासशील देश आहे आणि आतापण या देशात ४० टक्के लोक हे गरिबी रेषेच्या खाली आहेत आणि नजाने कसे आपले जीवन जगतात देशाच्या प्रत्येक चौकात आणि गल्लीत आपल्याला भरपूर लोक भिक मागताना दिसतील ज्यांना तुम्ही कदाचित १-२ रुपये पण देत असाल पण जरा विचार  करा कि ज्या भिकारीला तुम्ही भिक देत असाल ते भिकारी जर एक करोडपती निघाला तर आपल्या चेहऱ्याकडे मग खरेच बगाय सारखे होईल पण हे खरे आहे आज आम्ही आपल्याला अश्याच प्रकारच्या भिकारीला भेट वणार आहोत ज्याच्या कडे अगोदरच स्वतः चा एक मोठा बिजनेस आहे आणि घर गाडी बांग्ला सर्व काही असूनही तो भिक मागतो .

Loading...

 

भारत जैन

भारत जैन खूपच शानदार इंग्लिश बिलतात आणि दरोज ते मुंबई मध्ये परेल जवळ १० ते १२ तास भिक मागतात यांच्या कडे स्वताचे ७०-७० लाखाचे दोन फ्लोट आहेत आणि तसेच एका जूस च्या दुकानाचे मालक पण आहेत आणि जवळच त्यांची आणखी एक दुकान आहे ज्याच्या किराया त्यांना महिना १०००० रुपये मिळतो .

पप्पू कुमार

हे साहेब पटना चे आहेत आणि मजेदार गोष्ट हि आहे कि यांच्या बँकेत १ करोड पेक्षा पण जास्त रक्कम आहे तरीपण सडक वर भिक मागतात पैसे द्या मी खूप उपाशी आहे म्हणून आणि हे साहेब आपल्या मुलाला इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवतात .

मासू

हे साहेब फिल्म स्टुडीओ मध्ये कपडे बदलून ऑटो ने भिक मागणाऱ्या जागेवर पोहचतात मासू पण मुंबई च्या परेल शी संबध ठेवतात तेथे त्यांचा स्वतः चा १ रूम चा फ्लोट आहे आणि तसेच ३० अखाची   संपती पण आहे इतकी संपती असूनही हे आपल्या फैश्नेबाल पद्धतीने भिक मागने सोडत नाहीत

कृष्ण कुमार गीते

सांगू इच्छितो कि कृष्ण कुमार गीते आपल्याच भावा सोबत भिक मागतात आणि त्यांच्या सोबतच ते राजा सारखे जगतात  कृष्ण नालासोपारा चे राहणारे आहे आणि हे दरोज ८ ते १० तास भिक मांगतो आणि त्यांच्या जवळ लाखो रुपये आहेत

Loading...

संभाजी काळे

संभाजी भिखारी मुंबई च्या  स्लम क्षेत्र विरार चे आहेत याची रोजची आमदनी १५०० रुपये आहे तसेच त्यांचे स्वताचे २ फ्लोट आणि स्वताची २ घरे आहेत आणि यांनी बैन्केत निवेश पण केले आहे .

हाजी

हाजी मुंबई चे आहे त आणि रोजचे यांचे कमाई २ हजार रुपये आहे सणाच्या दिवसात यांची आमदनी वाढते यांच्या कडे स्वताचे घर  आहे आणि १५ लाख पर्यंत चे फ्लोट पण आहेत आणि तसेच हजी चा स्वताच जरीचा कारखाना पण आहे जिथे १५ लोक काम करतात आपल्या कुटुंबाच्या सांगण्या वरूनही ते भिक मागणे सोडत  नाहीत आणि त्यांचे म्हणणे आहे एक चांगले आमदनी सुरु झाल्यावर ते एकटे राहणार आहेत म्हणून .

रामबाई

आपल्याला सांगू इच्छितो कि रामबाई हे खम्मम च्या राहण्नार्या आहे त आणि हे त्या ठिकाणी खुप प्रसिद्ध आहेत आता पर्यंत यांनी आपल्या संपती बद्दल काही बोलले नाही पण  जेव्हा कधी ते कळेल सर्वांचे होश उडून जातील .

लक्षी  दास

यांना सर्वात वयस्कर भिकार्याच्या नोंदणीत गणले जाते लक्ष्मी १९६४ मध्ये १६ वर्ष्याच्य वयापासूनच  भिग मागत आहे लक्ष्मी दास ला पोलिओ आहे आणि भिक मगून मगून खूप मोठे बैंक बैलांस जमा केले आहे आणि आता काही दिवसापूर्वीच त्यांना ब्यांकेचे क्रेडीट कार्ड भेटले आहे. आहे न कमाल ..

Loading...