फक्त दहशतच नाही तर ह्या 8 विचित्र कायद्यामुले सुद्धा फेमस आहे पाकिस्तान ,जानुन घ्या कोणते आहेत ते कायदे ?

0
149
Loading...

प्राचीन काळ पासूनच कायदा हा कोणत्याही सभ्यतेचा भाग राहिला आहे .कायदा हा समाजा मधे लोकांना न्याय देण्यासाठी आणि एक शांतिपूर्ण समाजाची रचना करण्यासाठी हे खुप महत्वाचे आहे .आधुनिक समाजात ही प्रत्येक देशात ज्ज्यंचे त्यांचे विविध कायदे आहेत .परन्तु काही देश अशे आहेत की त्यांचे कायदे हे चित्र विचित्र आहेत .पाकिस्तान मधे पण अशे कही चित्र विचित्र कायदे आहेत जे की तुम्ही जानुन हैरान व्हाल .

Loading...

गर्लफ्रेंड बनविने कायद्याने बंदी आहे .

पाकिस्तान मधे गर्लफ्रेंड बनविणे कायद्याने गुन्हा आहे .पाकिस्तान गर्लफ्रेंड बनविण्याच्या पद्ध्तिला पचिमात्य संस्कृतिला बढ़ावा देने असे समजतात .ह्यामुले तुम्ही विना लग्न कोणत्याही मुलीसोबत राहू शकत नाही .परन्तु ह्या कायद्याला सक्तीने पालन केले जात नाही .बॉलीवुडच्या सिनेमांचा पाकिस्तानी समाजावर परिणाम होत आहे .

एक महिना बाहेर जेवण करण्याला बंदी आहे .

रमजान हा सण मुस्लिम समाजासाठी खुप महत्वपूर्ण महिना असतो .जसे की आपणाला माहित आहे पाकिस्तान एक इस्लामिक देश आहे अणि त्यांच्या कायद्यानुसार रमजानच्या महिन्यात बाहेरच काहीही खाण कायद्याने गुन्हा आहे. आणि हा कायदा तेथील दुसर्या धर्माच्या लोकांवर ही लाद्न्यात येतो .जरी तुम्ही मुस्लिम नसाल तरीही तुम्हाला हा कायद्याचे पालन करावे लागते .

पासपोर्ट मिळत नाही

पाकिस्तान मधे तुम्हाला पासपोर्ट तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत तुम्ही जाहिर करत  नाही की पाकिस्तान मधे राहणारे अहमदी समुदायाचे लोक मुस्लिम नसतात .सन १९७४ पर्यंत पाकिस्तान मधे अहमदी समुद्याच्या लोकाना इस्लाम धर्माचा हिस्सा मानले जायचे.परन्तु पाकिस्तान सरकारने त्याना कायद्याने त्याना इस्लाम धर्मातुन बाहेर केले.ह्या वरुण तुम्हाला अंदाज़ा आलाच असेल की पाकिस्तान इस्लाम धर्मात नसलेल्या सोबत कशी वागणूक देत असेल .

कोणी पण इसराइल ला जाऊ शकत नाही

पाकिस्तान आपल्या कोणत्याही नागरिकास इसराइल चा वीसा देत नाही .ह्यामुले कोणताही नागरिक इसराइलला जाऊ शकत नाही. तुम्हाला वाटत असेल असे का म्हणून ? खरतर पाकिस्तान ला वाटते की इसराइल हे देश नाही ते फ्लिस्तिनायांच्या जमिनीवर इस्रैलने कब्ज़ा करुण ठेवला आहे .ह्यासाठी कुणालाही इसराइल च वीसा नाही.

शिक्षणावर टैक्स 

Loading...

पाकिस्तान मधे फक्त ५५ % लोक शिकलेली आहेत .अणि ह्यातून पाकिस्तानी सरकार शिक्षणावर कत्च करायच सोडून त्यावर टैक्स लावते .जर समजा कोणत्य विद्यार्थ्याला शिक्षणावर वर्षाकाठी 2 लाख पेक्षा जास्त खर्च होत  असेल तर त्याला 5% टैक्स भरावा लागतो .

 प्रधानमंत्रिची मस्करी नाही करू शकत

पाकिस्तान मधे तुम्ही  पीएमची मस्करी नाही करू शकत. आणि जर तुम्ही सापडलात तर तुम्हाला मोठी नुकसान भरपाई भरावी लागेल .पाकिस्तान मधे प्राइम मिनिस्टर व्हायला जास्त शिक्लेला असण्याची गरज नाही परन्तु जार तुम्हाला शिपायाची नोकरी पाहिजे असेल टार तुम्ही चांगले शिकलेले पाहिजे .

 विना परवानगी मोबाइलला हाथ लावणे गुन्हा

पाकिस्तान मधे विना परवाना कोणाचाही मोबाइलला हाथ लावणे कायद्याने गुन्हा आहे.आणि जार तुम्ही ही चुक केलित  तर तुम्हाला 6 महीने कैद होऊ शकते .

========================================================

लाइक करा आमचे फेसबुक पेज =

Latest Marathi Jokes आता आम्ही पण Instagram वर
Follow करा : www.instagram.com/LatestMarathiJoke आणि अपडेट रहा

========================================================

Loading...