आपले स्पर्म कमकुवत बनु शकते या ५ चुकामुळे ,तुम्ही तर करत नाहीत ना या चुका

0
834
Loading...

कधी कधी माणूस आपल्या नियमित दिवसाच्या प्रक्रियेत अश्या काही चुका करतो कि ज्यामुळे ज्याच्या शरीरातील स्पर्म ची  गुणवत्ता कमी होते .आणि मग पुढे मुलांच्या जन्मा वेळी परेशान असतात म्हणून या चुकाविषयी आपल्याला माहिती असणे खूपच गरजेचे असते जर स्क्रूटम का टेम्परेचर वाढल्यावर  स्पर्म काउंट कमजोर कमी होत जाते तर आज आम्ही आपल्याला डॉ .झाका ची त्या ५ गोष्टी सांगणार आहोत कि कोणत्या कारणाने तुमचे स्पर्म काउंट कमी होत जाते ते .

Loading...

स्पर्म कमजोर होण्याचे साइंटिफिक कारण काय आहे ?..

या बद्दल डॉ .विवेक झाका चे म्हणणे आहे कि बॉडी च्या  टेम्प्रेचर च्या प्रमाणात स्क्रूटम (अंडकोश की  थैली) का टेम्प्रेचर एक डिग्री कमी असते स्क्रूटम का टेम्प्रेचर वाढल्या मुळे स्पर्म काउंट कमी होत जाते आजच्या लाइफस्टाइल मध्ये आम्ही अश्या सवयी लाऊन घेतल्या आहेत कि ज्यामुळे आपले स्क्रूटम चे  टेम्प्रेचर हे वाढत जाते ..

या सवयी कमजोर करतात आपले स्पर्म

१. रोज नशा करणे

दरोज दारू सिगारेट आणि इतर प्रकारच्या व्यसनाने शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन चे  लेवल वाढते आणि परिणामी स्पर्म काउंट चे प्रमाण कमी होत जाते .

२ ) रोज टाइट  कपडे घालणे .

दरोज अश्या प्रकारचे कपडे घातल्याने पण स्क्रूटम चे  टेम्परेचर वाढते आणि परिणामी स्पर्म काउंट चे प्रमाण कमी होत जाते .

३) रोज फास्ट फूड खाणे

Loading...

दरोज अश्या प्रकारचे जेवण केल्याने शरीराला विटामिन, मिनरल्स आणि  प्रोटीन पर्याप्त मात्र मध्ये मिळत नाही आणि हे शरीरा साठी चांगले नसते आणि मग परिणामी स्पर्म काउंट चे प्रमाण कमी होत जाते .

४) झोप ण घेणे

पूर्ण दिवसात जर ७ तास झोप घेतले नाही तर टेन्शन वाढत जाते आणि यामुळे शरीरातील रक्त प्रवाह बिघडतो आणि मग परिणामी स्पर्म काउंट चे प्रमाण कमी होत जाते .

५) लैपटॉप पाया वर ठेवून काम करणे .

जर तुम्ही रेगुलर लैपटॉप ला आपल्या पाया वर हेवून काम करत असाल तर  लैपटॉप ची हिट स्क्रूटम पर्यंत येते आणि जास्त काळ असेच केल्याने स्पर्म  काउंट चे प्रमाण कमी होते ..

Loading...