वयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल?

0
44
Loading...

जगातील काहीच लोकांना अशी शरीररचना लाभते कि जी लाखात एक असते. बर्याच मुली आपण सुंदर दिसावे म्हणून वेगवेगळे उपाय करत असतात आणि आपण कसे वेगळे आणि स्टायलिश दिसतो हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.

Loading...


पण काही मुली अश्या असतात कि ज्यांना जन्मतःच सुंदरतेचा आशीर्वाद मिळेल असतो त्यातील एक नाव सध्या गाजतंय ते म्हणजे मर्सिडीज मैरी.


हि एक मॉडेल आहे.तिचे वैशिठ्य म्हणजे ती न मेकप करता खूप सुंदर आणि आकर्षक दिसते.त्याचे कारण म्हणजे तिचे शरीर आणि सुंदरता ह्या दोन गोष्टी तिला खूपच जास्त प्रमाणात सुंदर दिसण्यात मदत करतात.


अमेरिकेत तिने मोडेलिंग चे शिक्षण पूर्ण केले आणि ती सध्या तिचे सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्त करत असते.
ती एक ब्लॉगर सुद्धा आहे.वयाच्या १६ व्या वर्षीच तिने मोडेलिंग करायला सुरुवात केली होती .

Loading...


तिला गाण्याची प्रचंड आवड आहे ती गाणी गुणगुणत असते ,त्यामुळे तिला एक वेगळी उर्जा मिळते असे तिचे म्हणणे आहे.

 

Loading...