Latest Marathi Jokes
Loading...

या १३ गोष्टी काढतात आपल्या दातातील मळ एकदा वापरून बगा न्क्कीज असरदार रिजल्ट दिसेल

106

 

बर्याचदा लोक दात स्वच्छ करतात, पण दात तसेच पिवळे आसतात . डॉक्टरांना तपासणी करून बरेच लोक परेशान होऊन जातात, परंतु त्यांना या समस्येतून आराम मिळत नाही. आज आम्ही आपल्यासाठी काही घरी उपाय आणले जे या समस्येतून मुक्त करतील .

फ्लासिंग


फ्लॉसिंग दात स्वच्छ करण्याचा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे कारण कधी कधी आमचे ब्रश दाता च्या आतल्या भागापर्यंत पोचत नाहीत, जेथे फ्लॅशिंग पोहोचते.

खोबरेल तेल .

खोबरेल तेलात मोठ्या प्रमाणावर जीवाणू कमी कण्यास मदत करते विज्ञानानुसार असे म्हटले जाते की जे लोक भाजीपालामध्ये नारळ तेल वापरतात, त्यांचे दात सडणे फार कमी होतात.

फ्लोराइड युक्त टूथपेस्ट

जेव्हा आपणटूथपेस्ट विकत घेता तेव्हा त्या वेळी तो फ्लोराईड असेल किंवा नाही याची तपासणी करावी , कारण फ्लोराइडने दाताची बाहेरील आवरण फारच चांगले होतात , आणि नंतर इतर दाताना सडण्यापासून मुक्तता भेटते .

एलोवेरा जेल


एलोवेरा जेल, ग्लिसरीन, बैकिंग सोडा, लेमन आणि पानी मिलवून पेस्ट बनवावा आणि याने आठवड्यातून दोनदा पेस्ट करावे यामुळे तुमच्या दातात जमा झालेली मळ लवकरच दूर होईल .

ओरेंज चा पिल

संत्रे च्या आत अक्सिडेंत गुणधर्म असतो आणि ओरेंज पिल चा अर्थ असतो ओरेंज च रस संत्रे च्या रसाला धोड्या वेळपर्यंत आपल्या तोंडातच ठेवावे आणि मग काही वेळाने पेस्ट ने साफ करून चूल भरावे .

फळ आणि भाज्यांचा उपयोग ..

Loading...


आपण सगळ्यांना माहितच आहे जास्त तेल कट आणि जंक फूड मुळे आपल्या दातात सडन होते आणि जर यापासून तुम्हाला वाचायचे असेल तर फळ तर भाजीपाला जास्त खावा .

तीळ चा उपयोग

तीळ ला चावणे सुद्धा खूप फायदेमंद आहे पण तीळ ला फक्त चावा तिला गिळू नका चावल्या नंतर तिला थुंका तीळ आपल्या दातातील tartar ला तसेच कडेल जसे एखाद्याव्रील कचरा किंवा धूळ काढतात त्या प्राकारे .

अंजीर खावा .

अंजीर मध्ये छोटे छोटे दाने असतात आणि हे तुमच्या दातातील सडन दूर करण्यास खूप फायदेशीर आहे तसेच या व्यतिरिक्त यामुळे याच्या जास्त सेवनाने दात मजबूत पण होतात म्हणून याला नियमित खात जावे ..

लिंबू .

लिंबू मध्ये एंटी-बैक्टीरियल प्रॉपर्टीज असते जे दातामधील जम् लेल्या घाण आणि प्लाक tartar ला दूर करते दरोज ब्रश केल्यावर लीम्बुच्या रसात ते ब्रश बुडवून न[परत ब्रुश करावे आठवड्यातून एकदातरी असे केल्याने दाता चांगले असतात .

लिंब पाला

यात एंटी बैक्टीरयल तत्व असतात जे कि बक्टेरिया ला दूर करायला खूप मदत करतात याच्या पाल्याने पेस्ट करणे किंवा किव्हा याच्या काडीने पेस्ट करणे यामुळे दात खूप मजबूत होतात आणि यामुळे सडन पासून पण सुटकारा भेटतो ..

बेकिंग सोडा


चार चमचे बेकिंग घेऊन ब्रुश च्या सहायतेणे हळू हळू ब्रुश करा अमी मग त्यानंतर कोमाट पाण्याने चूळ भरा याचा वापर आठवड्यातून २ वेलातरी केलच पाहिजे

You might also like
Loading...
%d bloggers like this: