भारतील टॉप 10 बदनाम रेड लाइट एरिया जेथे पोटासाठी देहव्यापार केला जातो

0
4060
Loading...

आजकाल समाजात अश्या अश्या गोष्टी उठतात जे कि खूप हैराण करून सोडतात पण आज आम्ही जे तुम्हाला सांगायला जात आहोत हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही .मुलीना देहव्यापाराच धंधा करणे आपल्या देशांत पूर्णपणे लीगल मानले जाते पण हे एक गुन्हा आहे तरीपण आपल्या देशात अश्या भरपूर ठिकाणी अशे धंधे चालतात तर आज आम्ही आपल्याला सांगायला जातोय भारतातील अश्याच १० ठिकाण विषयी तर चला मग जाणून घेऊ ..

Loading...

1. बुधवार पेठ पुणे


येथे खूप सारे नेपाली मुली असतात आणि हे ठिकाण पण पूर्ण जगात प्रसिध्द आहे

2. गंगा-जमुना नागपुर


हे ठिकाण महाराष्ट्रतील उपराजधानी नागपूर मध्ये इतवारी एरिया येथे आहे हे ठिकाण देह्व्यापाराशिवाय एक जुन्हे गाराचे अड्डे मानले जाते

3. ग्वायलियर


मध्य प्रदेश मध्ये एक प्रकारे सिंधिया कुटुंबातील जमिनीवर ग्वालियर मध्ये रेसशामपुरा मध्ये एक मोठे रेड एरिया आहे येथे देहव्यापारासाठी विदेशी मुली ,मोडेल्स , कॉलेज गर्ल्स पण असतात ,इथे एका प्रकारे कॉलेज गिर्ल्स साठी एक ऑफिस पण उघडले गेले आहे इंटरनेट आणि मोबाईल वरून येणाऱ्या सूचना वरून कॉल गर्ल्स पण बुकिंग केले जातात इमेल तसेच मोबाईल वर हि ग्राहकाल डिलिवरी चे स्थान कळवले जाते ,कॉल गर्ल ला ठेके वर अथवा वेतन वर पण ठेवतात ..

4. मीरगंज इलाहबाद


तसे तर इलाहाबाद गंगा, जमुना आणि सरस्वेती ची त्रिवेणी च्या प्रयागराज तीर्थ रूप मध्ये पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे पण इथे बाजार चौक मधील मिरगंज एरिया मधील स्थित इतिहास एक १५० वर्षापासुनचे रेड एरिया आहे येथील जुन्या इमारतीच्या आत असलेल्या एरियात तुम्हाल तेथील हा धंधा खुला दिसेल .प्रत्येक घराबाहेर सजून बसलेली महिला प्रत्येक येणाऱ्या जाणार्याला बोलावताना दिसेल असे मानले जाते कि पूर्वी येथे कोठे चालत असत आणि येथे जुने जमीनदार मुजरा बगायला येत असत .येथे बेकायदेशीर देहव्यापार होतो .एके काळी हे एक शिक्षेचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते आता हे कोठ्या साठी प्रसिद्ध आहे

5. चतुरभुज स्थाआन मुजफ्फरपुर


बिहार मधील मुजफ्फरपूर एरिया शहरातील सर्वात मोठा रेड एरिया म्हणून ओळखले जाते इतकेच नव्हे तर हे पूर्ण उत्तरी बिहात मधील सर्वात मोठा रेड एरिया म्हणून ओळखले जाते .

Loading...

6. शिवदासपुर, वाराणसी


येथील दाल्मंडी आणि शिवदासपूर सारखे स्थान खूप जुने देह व्यापाराचे ठिकाण आहे हे ठिकाण रील्वे स्टेशन पासून किमान ३ किलोमीटर दूर आहे आणि खूप फेमस आहे तिथे

7. मेरठ कबाड़ी बाजार


युपी च्या मेरठ शहरातील हे ठिकाण देहव्यापारासाठी खूप प्रसिद्ध आहे असे म्हणले जाते कि ब्रीटीश्याच्या काळात येथे देहव्यापार केले जात असत आणि येथे जास्ती करून नेपाली मुली जास्त आहेत .

8. जीबी रोड दिल्लीे


दिल्लीडील या जागेचे पूर्ण नाव गारस्टिन बास्टिन रोड आहे आणि हे दिल्लीतील सर्वात मोठे रेड एरिया मानले जाते .

9. कमाठीपुरा मुंबई


असे मानले जाते कि हे एक एशिया तीळ सर्वात जुने रेड एरिया आहे या एरीयेचा इतिहास सन १७९५ मध्ये जुनी मुंबई च्या निर्माण पासून सुरु होतो .

10. सोनागाछी कोलकाता


असे मानले जाते कि हे एक एशिया तीळ सर्वात मोठे रेड एरिया आहेअसे मानले जाते कि येथे १८ वर्षाच्या कमी वयातील किमान १२ हजार मुली देहव्यापारात शामिल आहेत ..

Loading...