Latest Marathi Jokes
Loading...

जर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..

350

जर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..
आपण लहानपणी असे किस्से पाहिलेले असतील किवा पाहत असतो कि लहान मुलाने पैसे गिळले. ते काढण्यासाठी त्याच्या घरातील अनेकांची तारांबळ उडते. मग सुरु होतात कि काय उपाय करायचे ज्याच्यामुळे हा प्रश्न सुटेल.
मग अनेकजण उपाय सांगतात.पण अनेकदा काहीही उपयोग होत नाही.
तर आपण असे काही सोप उपाय पाहणार आहोक कि ज्याच्यामुळे आपण निश्चिंत व्हाल.
१.


त्या बाळाला जमिनीकडे तोंड करून त्याला हातावर झोपावं आणि त्याच्या पाठीवर थोडे ठोके मारा त्यामुळे तो रुपया तोंडातून बाहेर पडेल.पण हे करताना सावधानता बाळगायला हवी कि ठोके मारल्याने त्या बाला काही त्रास होता कामा नये ह्या पद्धतीने हे करावे.
२.


त्या बाळाल खोकला येईल असे काहीतरी करावे कारण खोकल्याबरोबर तो पैसा बाहेर येण्यास मदत होईल.
३.

Loading...


त्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर लगेचच दवाखान्यात न कारण ह्यामुळे त्या बाळाला खूप मोठा त्रास होऊ शकतो.

You might also like
Loading...
%d bloggers like this: