का येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..? चांगले कि वाईट.

0
51
Loading...

तुमच्या हाताच्या नखावर चंद्र कोर आहे का,असेल तर त्याची कारणे हि आहेत.

Loading...

ज्या लोकांच्या बोटावार अशी चंद्र कोर असते त्या लोकांच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी सतत घडत असतात. म्हणजेच त्यांचे आयुष्य आनंदी प्रकारचे असते.
पण सुरुवातीच्या काळात ह्या लोकांना थोडे जास्त कस्त करावे लागतात आणि नंतर मात्र त्यांचे आयुष्य हे खूप वेगळे जाते आणि ते त्याची मजा घेतात.

Loading...

ते त्यंच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि त्यांचे प्रेम खरे असते.आणि ते लोक ते जपण्याचा मनापासून प्रयत्न करतात. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला म्हणजेच अगदीच साधा पण तेवढाच
उच्च प्रतीचा असतो.


हे लोक अपयशाला घाबरत नाहीत आणि यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडीत नाहीत.तरीही त्यांना यश मिळाले नाही तर ते खचून न जाता त्यावर त्यांच्या अपयशाचीकरणे शोधतात आणि त्यावर मत करतात.
त्यांचे आयुष हे लोकांना मदत करण्यात घालवावे असे त्यांना सतत वाटत असते. जर एखादी गोस्त त्यांना आवडली तर ती ते मिळवण्याचा खूप प्रयत्ना करतात, जसे कि जर एखादी मुलगी त्यांना आवडली तर ते सरळ त्या मुलीला ह्याची कल्पना देतात आणि जर मुलगी तयार असेल तर ते तिला आयुष्यभर प्रेम करत राहतात.


आणि दुर्दैवानी त्यांना ती मुलगी नाही म्हणली तर ते खूप दुखी होतात पण पण लगेचच त्या गोस्तीन्पासून ते स्वतःल सावरतात. आणि नवीन आयुष्याची सुरुवात करतात.
त्यांना त्यांच्या आयुष्यात एखादी खूप मोठी यशाची गुरुकिल्ली मिळते आणि ते ती योग्य पद्धतीने वापरतात.

Loading...