अटल बिहारी वाजपेयी विषयी काही महत्वाच्या गोष्टी ज्या कि त्यांना भारतीय राजनीती मध्ये एक वेगळेच महत्व प्राप्त करून देतात.

0
160
Loading...

अटल बिहारी वाजपेयी विषयी काही महत्वाच्या गोष्टी ज्या कि त्यांना भारतीय राजनीती मध्ये एक वेगळेच महत्व प्राप्त करून देतात .जाणून घ्या
हार नाही मानणार आणि मार्ग नाही सोडणार
हे वाक्य भारताचे पूर्व प्रधानमंत्री अटक बिहारी वाजपेयी यांचे आहे अटल बिहारी वाजपेयी फक्र एक राजनेताच नाही तर एक कुशल साहित्यकार ,कवी ,पत्रकार ,आणि वक्ता म्हणून पण लोकप्रिय आहेत .त्यांच्या भाषण शैलीच्या प्रशंसकामधे पं.जवाहर लाल नेहरू पासून ते इंदिरा गांधी पर्यंत चे नेता सामील आहेत . पंडित जवाहरलाल नेहरुच ते पहिले व्यक्ती होते कि ज्यांनी म्हणले होते .अटल बिहारी पण देशाचे प्रधानमंत्री बनू शकतात .
आज अटल बिहारी ब=वाजपेयी पूर्ण ९३ वर्षाचे झाले आहेत त्यांच्या जन्दिवसाच्या मुहुर्तूवर आम्ही आपल्यासाठी घेवून आलो आहोत त्यांचं संबंधी काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही हि वाचा आणि आपल्या मित्र मैत्रीणीना पण शेअर करा .

Loading...

सुरुवात

अटल बिहारी चे जन्म २५ डिसेंबर १९२४ मध्ये मध्य प्रदेश च्या ग्वालियर मध्ये झाले शाळे पासून ते कोलेज पर्यंतचे त्यांची शिक्षण कानपूर मध्ये झाले कोलेज च्या काळापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शी जोडले गेलेले होते .

स्वतंत्रता सेनानी च्या स्वरुपात पण ते सक्रीय होते .

लॉ चे शिक्षण त्यांनी मधेच सोडून आपले लक्ष पूर्णपणे राजकारणाकडे केंद्रित केले सन १९४२ मध्ये ‘भारत छोड़ो आंदोलन’ मध्ये वाजपेयी ला २३ दिवसासाठी जेल मध्ये पण जावे लागले होते .

तेव्हा राजनीती मध्ये ठेवले पावूल .

देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर वाजपेयी भारतीय जनसंघ पार्टी चे संस्थापक सदस्य बनले वर्ष १९५५ मध्ये पहिल्यांदा वाजपेयी ने लोकसभा निवडणूक लढवली पण ते हरले मग वर्ष १९५७ मध्ये त्यांनी बलरामपुर लखनौ आणि मथुरा मधून निवडणूक लढवली लखनौ आणि मथुरा मधून ते निवडणूक हरले पण बलरामपुर मधून ते जिंकले होते यानंतर ते पहिल्यांदा संसद पहोचले .

पहिले गैर कॉंग्रेसी विदेश मंत्री

सन १६७७ मध्ये ते मोरारजी देसाई च्या सरकार मध्ये विदेश मंत्री बनले २ वर्ष या पदावर राहिले आणि मग या दरम्यान वाजपेयी ने सायुंक राष्ट्र मध्ये हिंदी मध्ये भाषण करून सर्व देशाला गर्व करण्याची संधी दिली

नंतर सशक्त प्रधानमंत्री

६ आफ्रील १९८० मध्ये वाजपेयी ने बीजेपी ची स्थापना केली १६ मे १९९६ मध्ये ते देशाचे पहिल्यांदा प्रधानमंत्री बनले पण काही दिवसातच म्हणजे ३१ मे ला बहुमत सिद्ध करू ण शकल्याने त्यांची सत्ता कोसळली सन १९९८ ते २००४ अटल जी देशाचे प्रधानमंत्री राहिले या दरम्यान त्यांनी २४ दलांच्या गठबंधनाणे बनलेल्या सरकार चा कुशलतेने नेतृत्व केले या सरकार मध्ये एकूण ८१ मंत्री होते

जगात दाखवली आपली ताकद

Loading...

जेव्हा अमेरिका सारखे देश पण भारताचा विरोध करत होते अश्या वेळी खूपच कुशलतेने अंनि शौर्याने यांनी धाडसाचे पावूल उठवले होते अटल जी ने सन १९९८ मध्ये पोखरण परमाणु परीक्षण केले होते आणि आता भारत कोणालाही भिवून राहणारा देश राहिला न्हवता .

मनातून तर ते एक कवी होते

तसे तर अटल जी राजनेता म्हणून जितके फेमस होते तितकेच फेमस ते एक साहित्यकार आणि कवी म्हणून पण होते अटल जी ची रचना ‘मेरी इक्यावन कविताएं’ असे एक पुस्तक आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो कि अटल जी चे वडील एक नावाजलेले कवी होते .

आयुष्भर राहिले अविवाहित .

अटल बिहारी वाजपेयी ने पूर्ण आयुष्य भर लग्न ण करतात राहिले भलेही एके काळी अटल जी आणि राजकुमारी कौल यांच्या बद्दल चर्चा होत असत राजकुमारी कौल अटलजी ची कोलेज जीवनापासुंची मैत्रीण होती .राजकुमारी कौल चे आता देहांत झाले .

सक्रीय राजनीती पासूनसूण दूर आहेत आता .

वर्ष २००९ मध्ये आलेल्या स्ट्रोक नंतर अटल जी आता अंथरूनातच झोपून आहेत आम्ही त्यांच्या चांगल्या स्वस्थ ची कामना करत आहोत .पुनच्ह एकदा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
का तुम्हाला असे वाटते कि अटल जी भारतीय राजनीती मधील एक सर्वांचे आवडते नेते आहेत ?

Loading...